Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - The thrill of Shankarpat : वाळकेवाडी येथे शंकरपट स्पर्धेचा थरार; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन
कृषी नांदेड February 2, 2026

The thrill of Shankarpat : वाळकेवाडी येथे शंकरपट स्पर्धेचा थरार; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन

रामबापू महाराज यात्रेत ग्रामीण संस्कृतीचा जागर
NNL TeamBy NNL TeamFebruary 2, 202670
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) विदर्भ- मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा मानल्या जाणाऱ्या आणि सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या शंकरपट (बैलगाडा शर्यत) स्पर्धा सध्या सर्वत्र उत्साहात साजऱ्या होत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथे श्री गुरु समर्थ रामबापू मेटकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा महोत्सवात दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते पार पडले.

या उद्घाटनप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा गजर, बैलजोड्यांची सजावट आणि ग्रामस्थांचा जल्लोष पाहायला मिळाला. विदर्भ व मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो स्पर्धकांनी आपल्या दमदार बैलजोड्यांसह सहभाग नोंदवत बैलांच्या वेगाची चित्तथरारक परंपरा पुन्हा एकदा जिवंत केली. हजारो नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती.

शंकरपट स्पर्धा ही केवळ खेळ नसून शेतकरी संस्कृतीचा अभिमान, ग्रामीण परंपरेचे प्रतीक आणि लोककलेचा अविभाज्य भाग असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. वाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी ही शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी झाडे, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, विकास पाटील देवसरकर, उपसरपंच संजय माझळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील शेलोडेकर, संभाराव लांडगे मामा, बबनराव पाटील, डॉ. गायकवाड, बालाजी राठोड, विनय देशमुख, गौरव पाटील, ज्ञानेश्वर पुट्टेवाड, शंकर बरडे, रामदास वाळके, सत्यव्रत ढोले, नगरसेवक आशिष सकवान, नगरसेवक सुभाष बलपेलवार, शिवसेना शहरप्रमुख गजानन हरडपकर, अन्वर खान, रामभाऊ सूर्यवंशी, सदाशिव सातव, संतोष मुद्देवाड, सुरज दासेवार, आदींसह दुधड वाळकेवाडी येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गुरु रामबापू महाराज यात्रोत्सवाच्या निमित्ताने पार पडलेल्या या शंकरपट स्पर्धेमुळे परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला असून, वाळकेवाडीचा हा उत्सव पंचक्रोशीमध्ये विशेष आकर्षण ठरला आहे. दरम्यान दोन दिवसापासून येथे उत्तर उत्सव सुरु असून, यात्रा काळात हजारो भाविकणाइ महाप्रसाद घेऊन गुरु रामबापूंचे आशीर्वाद घेतले.

शंकरपट म्हणजे बळीराजाचा आपल्या जगाच्या पोशिंद्याचा खेळ आहे. शंकरपट ही महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील (यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा) भागात ग्रामीण बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे. हे शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे, एकतेचे आणि सामाजिक सौहार्दाचे प्रतीक आहे. हा उत्सव सहसा मकर संक्रांती किंवा वार्षिक यात्रेदरम्यान आयोजित केला जातो, जिथे बैलांची चपळता दाखवली जाते.

by MLA Baburao Kadam Kohlikar Inauguration of Shankarpat competition at Walkewadi The thrill
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSoldier Retirement : पळसा येथील भूमिपुत्र सैनिक बापुराव कदम यांचा सेवानीवृत्तीनिमित्त गौरव
Next Article Dhamma Melawa : हरडफ येथे ५३ वा धम्म मेळावा उत्साहात संपन्न; समाज मंदिर उद्घाटन व सभामंडप भूमिपूजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO ; सिडको येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्रांती चौक येथे अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रम..

July 4, 2025

Collecter Abhijit Raut ; दर्पण दिनानिमित्त सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान; नियोजन भवनमध्ये 4 वाजता पत्रकार दिन कार्यक्रम -NNL

January 5, 2025

Assistant Collector Meghna Kawli : सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी केली भरारी पथकाची स्थापना -NNL

December 7, 2024

Unique Bhaubij : नांदेडमध्ये अनोखी भाऊबीज : उपेक्षित, अपंग आणि अनाथांना मिळाला सणाचा आनंद

October 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL

3105 special teachers working in the state will be inducted into the service : राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार -NNL

Mata Saheb Devaji : माता साहेब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन; उद्या नेजाबाजीच्या कवायती -NNL

Chief Minister Eknath Shinde honored : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव -NNL

Online Farmer Scientist Dialogue | 2 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?