Wednesday, May 13

Tag: soldier Bapurao Kadam

Soldier Retirement : पळसा येथील भूमिपुत्र सैनिक बापुराव कदम यांचा सेवानीवृत्तीनिमित्त गौरव

Soldier Retirement : पळसा येथील भूमिपुत्र सैनिक बापुराव कदम यांचा सेवानीवृत्तीनिमित्त गौरव

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हदगाव (प्रतिनिधी) पळसा येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक बापुराव शंकरराव कदम यांनी देशाची निष्ठेने सेवा करून सेवानीवृत्ती स्वीकारल्याने त्यांच्या गावी आगमनानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावकऱ्यांसह आमदार बाबुराव कदम कोहळीकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारप्रसंगी भारतीय सैनिक विनोद मस्के व शैलेंद्र निमडगे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे (मामा), युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हाडसनीकर, बबनराव कदम, सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव, माजी सरपंच रजित कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिपकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कामाजीराव निमडगे, शिवसेना सर्कल प्रमुख गजानन अनंतवार, आधार प्रतिष्ठान अध्यक्ष निवृत्ती मामा वानखेडे, कुबेरराव राठोड, शिक्षक वंसतराव मस्के, सामा...
error: Content is protected !!