Mla Santosh Bangar : आ.संतोष बांगर यांनी वसई जिल्हा परिषद शाळेस भेट केले वृक्षारोपण – NNL

हिंगोली| शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांनी मौजे वसई येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देवून शाळेची पाहणी केली. तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील केले.

यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर यांनी शाळेतील उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करून शाळेच्या उन्नतीसाठी मी नेहमीच मदत करण्यास तयार असल्याचा शब्द देखील उपस्थितांना दिला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लोंढे सर, गाडे सर,हसुरे सर, जायभाये सर,कपाटे सर,भोयर मॅडम,कल्याणकर सर, मुरतकर मॅडम,शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button