हिंगोली/कळमनुरी। बदलापूर येथे ३ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जावी या करीता महाविकास आघाडीच्या वतीने तहसिल कार्यालय, कळमनुरी येथे तोंडाला काळ्या फिती लावून शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी मुक आंदोलन करण्यात आले..
यावेळी उपस्थितांमध्ये विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव,माजी आमदार डॉ.संतोष टारफे, शिवसेना नेते डॉ.रमेश मस्के नाईक,बाळासाहेब मगर ,चंद्रकांत देशमुख ,सखारामजी उबाळे, मारोत राव खांडेकर,, डॉ. सतिश पाचपुते,कैलास खिल्लारे, भागवत चव्हाण,संतोष सारडा, नागोराव कारंडे,हाफीज भाई ,निहाल कुरेशी,बिलाल कुरेशी,सादिक नाईक,गुलाब भोयर ,सुवर्णाताई गाभणे, शामराव कांबळे,नागोराव खुडे,
नामदेव लाखाडे,वनिता गुंजकर,पिंटू जिंतूरकर,कांतराव शिंदे, बबन डुकरे,गणेश जाधव,बाबा भाई, बाळू पारवे,इलियास नाईक,शेख मतीन,अयाज नाईक,मारोती नाईक भिरडेकर , गजानन मस्के पारडेकर,एड.रवी शिंदे, अशोक दांडेकर,रामदास मंदाडे, अमोल काळे,कांता पाटील,भगवान शिंदे विठ्ठल माखणे,अख्तर पठाण ,गणेश नीलकंठे,बबलू पठाण, पांडुरंग खुडे ,राम देशमुख, शिवप्रसाद मस्के,वेदांत पवार यासह महाविकास आघाडीचे नेते ,पदाधिकारी व कार्यकर्ते होते.