Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - On Tuesday everyone will go for darshan of Amarnath | मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार -NNL
नांदेड July 21, 2024

On Tuesday everyone will go for darshan of Amarnath | मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ९० भाविकांसोबत २३ वी अमरनाथ यात्रा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुखरूप करून आल्यानंतर १०३ यात्रेकरूंचा दुसरा जत्था रविवारी श्रीनगर येथे पोंहचला असून मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

पहिल्या जथ्यातील यात्रेकरूंनी १३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी दिल्या. सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,हास्य कवी प्रताप फौजदार,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,केदारमल मालपाणी,अकोल्याचे खत्री परिवार,रेखा भताने,श्याम हुरणे,नारायण गवळी,गोरखनाथ सोनवणे, वंदना सुरेश त्रिमुखे, डॉ.हिवरेकर ,डॉ.नखाते,मधुकर पास्टे, आशुतोष मुखाडे यांनी दरवर्षीप्रमाणे सर्वांना प्रत्येकी एक जेवण दिले.९० यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ्यामध्ये स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद.

प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,मनोज शर्मा नागपूर, द्वारकादास अग्रवाल, जगन्नाथ सोनवणे,भोपाळचे दिलीप ठाकूर यांचे होणारे व्याही प्रतापसिंह ठाकूर, चंद्रकांत कदम,श्रीपतराव नेवळे पाटील,सुरेखा रहाटीकर, व्यंकट वायगावकर,माधुरी सुवर्णकार,श्रीहरी कुलकर्णी,रामेश्वर वाघमारे,प्रकाश शिंदे, डॉ. प्रिया त्रिमुखे, गणपतसिंह ठाकूर, ,अमोल गोले,आनंद साताळे, अमर शिखरे पाटील यांचा समावेश आहे.यात्रा यशस्वी करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत सुभाष देवकत्ते, बालाजी इंगोले, संजय राठोड यांनी परिश्रम घेतले.यात्रेदरम्यान राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था उत्तम होती.दिलीप ठाकूर यांचे योग्य नियोजन, भोजनाची सर्वत्र मोफत व्यवस्था, विविध मनोरंजक खेळ यामुळे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ रीतीने पूर्ण झाल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.२३ व्या अमरनाथ यात्रेतील सर्व ९० यात्रेकरूंची प्रकृती उत्तम आहे.२४ व्या अमरनाथ यात्रेच्या वेळी दिलीप ठाकूर, संदीप मैंद, मिलिंद जलतारे, विशाल मुळे, लक्ष्मीकांत जोगदंड यांच्यासह ठाणे येथील उदय यांच्या कॅटरिंग टीम मधील ७ सदस्य चोख व्यवस्था करत आहेत.हवामान उत्तम असल्यामुळे मंगळवारी सर्वांचे दर्शन होईल असा विश्वास दिलीप ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत श्रीनगर येथून बोलतांना व्यक्त केला आहे.

go for darshan of Amarnath On Tuesday everyone will
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCondition of ITI to Siranjani road for citizens and students due to muddy road | चिखलमय रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे बेहाल आयटीआय ते सिरंजनी रस्त्याची स्थिती – NNL
Next Article SP. Shrikrushna kokate । नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

National Flag : कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिला करणार दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास वंदन !

January 22, 2026

मराठा समाजाच्या शैक्षणिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

December 20, 2022

Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL

January 1, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Abhishek Bakewad ; अभिषेक बकेवाड यांची तेलंगणा राज्यातील समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीची हेद्राबाद येथे भेट…

हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

Case of file ; अखेर आठ महिन्या नंतर मुलाच्या मारेकऱ्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल -NNL

Ashok Chavhan ; पाच दिवसात पंचनामे पूर्ण करा – खा. अशोकराव चव्हाण यांची जिल्हा प्रशासनाला सूचना

Zilla Parishad schools : विद्यार्थ्योदय अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या प्रकाशमय

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?