Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL
नांदेड धार्मिक October 13, 2024

On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 13, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेडl नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको बालाजी मंदिर येथे ३४ वा तर हडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे २२ व जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चौदाव्या ब्रम्होत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले होते , विजया दशमी निमित्ताने १२ ऑक्टोबर रोजी सकाळ पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेतले, यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आजी माजी लोकप्रतिनिधी सह जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहा मध्ये कौठा‌, सिडको, हडको बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात आला असून, तीन आक्टोंबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत दैनंदिन सकाळी व संध्याकाळी यजमान यांच्या हस्ते महाआरती तर सायंकाळी पालखी परिक्रमा उत्सव दैनंदिन साजरा करण्यात आला,तर बालाजी मंदिर हडको येथे कल्याण उत्सव मध्ये बालाजी पद्मावती लक्ष्मी विवाह सोहळा आ.मोहनराव हंबर्डे व मुख्य यजमान पिल्ले यांच्या उपस्थित संपन्न झाला.कौठा‌ येथील बालाजी ‌मंदिरात रथयात्रा १२ आक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ मिरवणूक,व सायंकाळी ७.३० वाजता २५ फुट रावण दहन मंदीराच्या प्रागणांत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड भाजपा महानगर शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी नगरसेवक राजु काळे, राजु गोरे व मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता.

या ब्रमहोत्सव चे आयोजन‌ श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगरचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमार पवार, कार्यकारी अध्यक्ष उद्धवराव बसवदे पाटील,सचिव देवदत्त देशपांडे ,सहसचिव बाबाराव इबितवार, कोषाध्यक्ष उत्तमराव भाले ,सदस्य ॲड. गणेश कीर्तने, साई प्रसाद वरपडे ,गंगाधर बडवणे, हनमल्लु शकरवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, कुमार लाल वाणी, पुरूषोतम सोनी,संजय भालके व सर्व समित्या प्रमुख समस्त विकास नगर यांनी परिश्रम घेतले.

हडको येथील श्री ‌बालाजी मंदिर देवस्थान येथे विजया दशमी दसरा निमित्ताने माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजपा शहर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या सह‌आजी माजी पदाधिकारी, नागरिक यांनी दर्शन घेतले , तर ब्रम्होत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी‌ अध्यक्ष अरुण दमकोडंवार, उपाध्यक्ष गोवर्धन बियाणी,सचिव बि.आर.मोरे,यांच्या सह माणीकराव देशमुख,किशोर देशमुख,चंद्रशेखर चव्हाण, विवेकानंद देशमुख,बाबुराव येरगेवार, करणसिंग ठाकुर, संतोष वर्मा,संजिवन राजे,अजय भंडारी, प्रकाशसिंह परदेशी,सचिन नपाते,यांनी परिश्रम घेतले.

सिडको येथील भगवान बालाजी मंदिर संस्थान येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ब्रम्होत्सव काळात दैनंदिन पालखी परिक्रमा आयोजन‌ करण्यात आले तर कल्याण उत्सव १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला तर ११ रोजी रथयात्रा काढण्यात आली,यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शन घेतले, ब्रम्होत्सव सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष साहेबराव जाधव,डॉ.नरेश‌ रायेवार,व्यंकटराव हाडोळे,बाबुराव बिरादार, तुकाराम नांदेडकर,वैजनाथ मोरलवार, रामचंद्र कोटलवार, गोविंद सुंकेवार, पुंडलिक बिरादार,यांच्या सह पदाधिकारी व उत्सव समिती यांनी परिश्रम घेतले.

CIDCO Hadko and Balaji Mandir in Kautha celebrated Bramhotsav with enthusiasm. On the occasion of Navratri Festival
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOn the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL
Next Article Shri Durga Mata ; नांदेड शहरातील व‌ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्ये उत्साहात‌ मुर्ती विसर्जन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kandahar : कंधार उपविभागातील महसूल अधिकारी व यंत्रणेची सतर्कता

September 2, 2025

Sanjay Kaitwad : अखेर निष्ठावंत शिवसैनिकाला मिळाला न्याय उबाठाच्या हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी संजय काईतवाड

June 23, 2025

Bhagyashree Jadhav : वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड

September 15, 2025

Police Recruitment : पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मिळणार मैदाने खा.. अशोकराव चव्हाण यांचा पुढाकार

September 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Motherhood’s natural vision : आईपणाचं निसर्गदर्शन ….अरे खोप्या मंदी खोपा

उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

Ganesh idol immersion route : महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गणेश मूर्ती विसर्जन मार्गावरून दोन गटात वाद -NNL

Dr. Dinesh Chavan ” मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरील, दंत रोपण’ परिसंवाद ; डॉ. दिनेश चव्हाण यांचे’ व्याख्यान -NNL

Awareness Rally : अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत नांदेड येथे जनजागृती रॅली संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?