Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahashivratri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे महाशिवरात्री निमित्ताने पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी घेतले दर्शन
नांदेड धार्मिक February 26, 2025

Mahashivratri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे महाशिवरात्री निमित्ताने पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी घेतले दर्शन

NNL TeamBy NNL TeamFebruary 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l महाशिवरात्री निमित्ताने 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12वाजे पासून ते दिवसभर ‌तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी नांदेड येथे पंचक्रोशीतील लाखो‌भाविक‌ भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

तर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने भाविक‌ भक्तांना‌ दर्शन सुलभ झाले होते, विष्णुपुरी येथे चहा फराळ ,फळे पाणपोई व्यवस्था गावातील सामाजिक कार्यकर्ते व गावकरी यांनी केली होती, सायंकाळी खासदार अशोकराव चव्हाण व आमदार सुजया चव्हाण यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी दर्शन घेतले.

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी‌ महाशिवरात्री निमीत्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे 26 फेब्रुवारी रोजी महाअभिषेक , नोंदणी पध्दतीने महाअभिषेक, महाआरती,भजन‌ संध्या यासह मंदिर परिसरात 20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे ह.भ.प. शैलेश महाराज कामठेकर यांच्ये काल्याचे किर्तन होणार आहे.

26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजता पुजारी सतिश महाराज, शिवलिंग धनमणे,अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , काळेश्वर मंदिर संस्थान व विश्वस्त समिती यांच्या हस्ते श्री काळेश्वर भगवानचा महाअभिषेक तसेच रात्री ते पहाटे या वेळेत इतर सर्वांचे नोंदणी पद्धतीने अभिषेक करण्यात आले.

संगीत भजन रात्री 11 ते पहाटे आयोजित करण्यात आले होते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण,आमदार सुजया चव्हाण व जया चव्हाण, भाजपा‌ ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव‌ हंबर्डे माजी आमदार मोहनराव हंबर्डे,धारोजी हंबर्डे यांच्या सह विष्णुपुरी ग्रामपंचायत सरपंच सौ संध्या विलास हंबर्डे, उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे व‌ ग्रामपंचायत सदस्य‌,सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी यांनी दर्शन घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी बारा अधिकारी,पन्नास पुरुष महिला पोलीस कर्मचारी, पुरूष महिला होमगार्ड यांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त,व नदीकाठ किनारावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते.

विष्णुपुरी मुख्य मार्गावर शहर वाहतूक शाखा‌, पोलीस अंमलदार,होमगार्ड यांच्या अनेक ठिकाणी बंदोबस्त व‌ पार्किंग व्यवस्था केल्याने भाविक भक्तांना दर्शन सुलभ झाले, महाशिवरात्री निमित्ताने ग्रामीण व शहरी भागातील विविध खेळणी, महाप्रसाद यासह अनेक दुकाने थाटली होती तर आकाश‌ पाळणे दुकाने लावण्यात आली होती. मुख्य मार्गावर विविध ठिकाणी गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पदाधिकारी यांनी फळे फराळ‌ चहा पाणी व्यवस्था केली होती यावेळी अनेक‌ भाविक‌ भक्तांनी लाभ घेतला.

महाशिवरात्री यात्रे निमित्ताने भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहता व सुलभ सोयीस्कर होण्यासाठी काळेश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, सचिव शंकरराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे सदस्य मोहनराव हंबर्डे,रावसाहेब हंबर्डे, धारोजीराव हंबर्डे, गणेश धनमणे, बालाजीराव हंबर्डे,सतिश भेंडेकर यांच्या सह माजी सरपंच राजु हंबर्डे व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मंदिर ‌परिसरात दर्शन रांगा नियोजन बद्ध लावण्यात आल्या होत्या,महसूल विभागाच्या वतीने मंदिर परिसरातील पाहणी मंडळ अधिकारी कानगुले यांनी केली. दिवसभर पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी
व अनेकांनी गोदावरी स्नान करून दर्शन घेतले.

lakhs of devotees from Panchkroshi took darshan at Tirthkshetra Kaleshwar Vishnupuri. On the occasion of Mahashivratri
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlepolice ; पोलीस व महसूलच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उपसा करणारे ठिकाणी छापा मारून सहा इंजिनसह 24,00,000/- रूपयाचे साहित्य केले जप्त
Next Article Vadgaon ; कै.शंकररावजी चव्हाण यांना‌ वडगाव येथे समाधी स्थळी चव्हाण कुटूंबीय सह मान्यवराचे अभिवादन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

November 10, 2024

Ballipola festival; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत ३७ गावात सोमवारी बैलपोळा सण साजरा होणार -NNL

September 1, 2024

Pm kisan Installment’s : पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

January 18, 2026

Jaltara Shramdaan : जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ, जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा

December 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्‍या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL

Arrest of the founder of the company : खोट्या बिलांद्वारे ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा; कंपनीच्या सूत्रधारास अटक -NNL

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड यांचा प्रवेश -NNL

अनुसूचित जातीच्या पीडित शेतकऱ्याचे विद्युत भवन समोर आमरण उपोषण -NNL

Kamble family ; कांबळे परिवारातर्फे सहायक आयुक्त सुनिल जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांचा सहृदयी सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?