Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Nirmalkumar Suryavanshi awarded Darpan Literature Award : निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान -NNL
करियर नांदेड January 7, 2025

Nirmalkumar Suryavanshi awarded Darpan Literature Award : निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिला जाणारा साहित्य दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ प्रकाशक व लेखक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना आज पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी ज्येष्ठ पत्रकार तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र,ग्रंथ आणि रूपये अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत सुभाष भुमे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके , पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियांका धावडे ,उपसरपंच सादिक डोंगरकर यांची उपस्थिती होती.

गतवर्षी पोंभुर्ले गाव पुस्तकांचे गाव करावयाची घोषणा करण्यात आली होती.त्याला निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रतिसाद देऊन एकशे एक पुस्तकांची भेट दिली . आरंभी रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले.विजय मांडके यांनी सूत्रसंचालन तर कृष्णा शेवडीकर यांनी आभार मानले. याप्रसंगी श्रीकांत साबळे-पुणे,दीपक शिंदे -सातारा,नवनाथ कुथाळ-अहिल्यानगर, विमलताई नलवडे -सातारा आदी पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.कदम आणि भुमे यांनी आपले विचार मांडले. लेखिका अलका बेडकिहाळ , ज्येष्ठ अनुवादक भीमराव राऊत,अमर शेंडे, रोहीत वाकडे, गजानन पारखे तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले लेखक, पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Darpan Literature Award Nirmalkumar Suryavanshi awarded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Vrishali Kinhalkar : डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन -NNL
Next Article Mp. Ajit Gopchade’s instructions : प्रत्येक प्रशासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : खा. डॉ .अजित गोपछडे यांचे प्रशासनाला निर्देश -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Crime – १९ गुन्ह्यांत फरार आरोपी जेरबंद ; ७ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड; २ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

January 7, 2026

this year through MPSC exams : तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा -NNL

December 18, 2024

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

July 5, 2025

How to do ‘Mangalagouri Vrat’ :‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?….NNL

August 4, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Prajakta Hanamghar : स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास यशाचा मार्ग मिळतो – सिने कलावंत प्राजक्ता हनमघर -NNL

Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

District Collector Rahul Kardile : रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Saint Kabir National Award ; क्रांतिकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने त्रिरत्नकुमार भवरे सन्मानित

Retired employees got justice ; महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?