Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Newspaper vendors : वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशन गडचिरोलीत 26 व 27 जानेवारीला
नांदेड लाइफस्टाइल January 23, 2025

Newspaper vendors : वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशन गडचिरोलीत 26 व 27 जानेवारीला

राज्यातून मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार
NNL TeamBy NNL TeamJanuary 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता (Newspaper vendors) संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 26 व 27 जानेवारी 2025 रोजी संस्कृती सांस्कृतिक हॉल गडचिरोली येथे होत आहे अशी माहीती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी दिली. 27 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 11 वाजता संस्कृती संस्कृती सभागृह अमरोली रोड गडचिरोली येथे अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.

पाटणकर यांनी सांगितले 26 व 27 जानेवारी असे दोन दिवस वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन होत आहे या अधिवेशनाचे उद्घाटन लाॅयड्स मेटल्स स्टील प्लांट कोनसरी कंपनीचे रेसिडेंशिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खनीकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे आहेत. ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, गडचिरोली चिमूर चे खासदार नामदेव किरसान गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार सल्लागार शिवगोंड खोत, चामोर्शी बाजार समितीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, गडचिरोली नगरपालिकेचे माजी सभापती विजय गोरडवार, दिनेश ऊक्के, विनोद पन्नासे तसेच राज्यातील उपाध्यक्ष, संघटन सचिव, जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रविवार 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता राज्यभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते यांचे गडचिरोली येथे आगमन होईल. दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्य संघटनेच्या कार्यसमितीची बैठक होणार आहे. सहा वाजता राज्य संघटनेची सर्वसाधारण सभा होईल. रात्री आठ वाजता खुली चर्चा होणार असून त्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

राज्य संघटनेचे खुले अधिवेशन 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार असून वृत्तपत्र विक्रेत्याच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा मागील सरकारने केली असून मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. हे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मुख्य मागणी या अधिवेशनामध्ये असणार आहे. याशिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांच्या इतर प्रश्नांसह वृत्तपत्र वितरण वृत्तपत्र व्यवसाय या बाबींवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बालाजी पवार, का. स. चंद्रकांत घाटोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, संदीप कटकमवार, बालाजी चंदेल, सतीश कदम, भागवत गायकवाड, रामेश्वर पवार, अनुप ठाकूर, देवबा डोरले, बापुराव बडूरे यांनी केले आहे. अधिवेशनाचे आयोजक गडचिरोली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमरकर व सर्व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

मा.संपावृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशन गडचिरोलीत 26 व 27 जानेवारील- ,राज्यातून मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार नांदेड : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 26 व 27 जानेवारी 2025 रोजी संस्कृती सांस्कृतिक हॉल गडचिरोली येथे होत आहे अशी माहीती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी दिली.

27 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 11 वाजता संस्कृती संस्कृती सभागृह अमरोली रोड गडचिरोली येथे अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. पाटणकर यांनी सांगितले 26 व 27 जानेवारी असे दोन दिवस वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन होत आहे ,या अधिवेशनाचे उद्घाटन लाॅयड्स मेटल्स स्टील प्लांट कोनसरी कंपनीचे रेसिडेंशिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खनीकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे आहेत. ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, गडचिरोली चिमूरचे खा. नामदेव किरसान गडचिरोलीचे आ.मिलिंद नरोटे, अहेरीचे आ. धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आ.रामदास मसराम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार देवराव होळी,माजी आमदार कृष्णाजी गजबे,पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार सल्लागार शिवगोंड खोत,चामोर्शी बाजार समितीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, गडचिरोली नगरपालिकेचे माजी सभापती विजय गोरडवार, दिनेश ऊक्के,विनोद पन्नासे तसेच राज्यातील उपाध्यक्ष,संघटन सचिव, जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रविवार 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता राज्यभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते यांचे गडचिरोली येथे आगमन होईल. दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्य संघटनेच्या कार्यसमितीची बैठक होणार आहे. सहा वाजता राज्य संघटनेची सर्वसाधारण सभा होईल. रात्री आठ वाजता खुली चर्चा होणार असून त्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

राज्य संघटनेचे खुले अधिवेशन 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार असून वृत्तपत्र विक्रेत्याच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा मागील सरकारने केली असून मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. हे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मुख्य मागणी या अधिवेशनामध्ये असणार आहे, याशिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांच्या इतर प्रश्नांसह वृत्तपत्र वितरण वृत्तपत्र व्यवसाय या बाबींवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बालाजी पवार, का. स. चंद्रकांत घाटोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, संदीप कटकमवार, बालाजी चंदेल, सतीश कदम, भागवत गायकवाड, रामेश्वर पवार, अनुप ठाकूर, देवबा डोरले, बापुराव बडूरे यांनी केले आहे. अधिवेशनाचे आयोजक गडचिरोली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमरकर व सर्व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Newspaper vendors state level convention at Gadchiroli on 26th and 27th January
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Newspaper Distributor : जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाची नुतन कार्यकारिणी बिनविरोध
Next Article Chief Minister Devendra Fadnavis : दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

December 17, 2024

Election Code of Conduct : निवडणूक आचारसंहिता; काय करावे, काय करु नये ?

November 11, 2025

प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत नल जल मित्र; प्रकल्‍प संचालक नारायण मिसाळ यांची माहिती -NNL

August 21, 2024

Dr. Prithviraj Taur : प्रत्येकाला आपल्या मराठी बोली भाषेचा अभिमान वाटला पाहिजे – डॉ. पृथ्वीराज तौर

October 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन -NNL

of IDBI Bank officer at Shahapur : शहापूर येथील आयडीबीआय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर वाचला मुजोर व्यवस्थापकाचा भांडाफोड

MLA Chikhlikar : माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

Training on child sexual abuse prevention : बालकांचे लैंगिक शोषणास प्रतिबंध, उपाययोजनेवर प्रशिक्षण -NNL

farmer identification number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी जिल्ह्यात 16 डिसेंबरपासून मोहीम -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?