Wednesday, May 13

Tag: on 26th and 27th January

Newspaper vendors : वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशन गडचिरोलीत 26 व 27 जानेवारीला

Newspaper vendors : वृत्तपत्र विक्रेता राज्यस्तरीय अधिवेशन गडचिरोलीत 26 व 27 जानेवारीला

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता (Newspaper vendors) संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 26 व 27 जानेवारी 2025 रोजी संस्कृती सांस्कृतिक हॉल गडचिरोली येथे होत आहे अशी माहीती राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी दिली. 27 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 11 वाजता संस्कृती संस्कृती सभागृह अमरोली रोड गडचिरोली येथे अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. पाटणकर यांनी सांगितले 26 व 27 जानेवारी असे दोन दिवस वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन होत आहे या अधिवेशनाचे उद्घाटन लाॅयड्स मेटल्स स्टील प्लांट कोनसरी कंपनीचे रेसिडेंशिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी खनीकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे आहेत. ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, गडचिरोली चिमूर चे खासदार नामदेव किरसान गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, ...
error: Content is protected !!