Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - National Sports Day celebrated : राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा पुरस्काराचे वितरण -NNL
नांदेड स्पोर्ट्स August 30, 2024

National Sports Day celebrated : राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा पुरस्काराचे वितरण -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 30, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा 29 ऑगष्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन देशभरात साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने महाराष्ट्र श|सनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा सप्ताहमध्ये विविध खेळाचे आयोजन 26 ते 29 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करून क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळच्या सत्रात जिल्हास्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अतिथी आमदार मोहणअण्णा हंबर्डे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा हॉकी असो अध्यक्ष महेंद्रसिंघ लांगरी, सचिव हरविंदरसिंघ कपुर, उपाध्यक्ष जितेंद्र सिंह खैरा, खालसा हायस्कूलचे मुख्याध्यापक चाँदसिंघ राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख चंद्रप्रकाश होनवडजकर, हॉकी प्रशिक्षक पुरुषोत्तमसिंघ मनिहास, विजय नंदे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी उपस्थित खेळाडू व प्रशिक्षक यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या व स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी जिल्हातील विविध तालुक्यातुन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सायंकाळच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात प्रोत्साहनात्मक अनुदान प्राप्त शाळा/ संस्थेचा गौरव, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचे हस्ते देवून करण्यात आला. विशेषत: पॅरा ऑलम्पीकमध्ये नांदेड जिल्हयाचा गौरव श्रीमती भाग्यश्री जाधव व श्रीमती लता उमरेकर यांचा सन्मान या कार्यक्रम दरम्यान करण्यात आला. श्रीमती भाग्यश्री जाधव व श्रीमती लता उमरेकर यांच्यावतीने सन्मान त्यांचे पालक यांनी स्विकारला.

मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विजेत्या खेळाडू, पुरस्कारार्थी यांचा सन्मान करुन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख या होत्या. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडज कर, वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार, दत्तकुमार धुतडे कार्यालयातील संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे व यश कांबळे आदीनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी कोंडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण कोंडेकर यांनी मानले .

National Sports Day celebrated with enthusiasm; Distribution of various sports awards on Sports Day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCollector Abhijit Raut : भटक्या व विमुक्तांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL
Next Article Shahaji Umap : शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्यात भर; अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात शहाजी उमाप यांचे प्रतिपादन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

October 8, 2024

Dr. Sangita Deshmukh ; नांदेड जिपच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष आरोग्य सेवा दिली- NNL

August 28, 2024

किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसविणे करिता उपोषण -NNL

August 22, 2024

Usmannagar ; पोलीस उपमहानिरीक्षक उमाप व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचा त्रिशतक गौरव!

October 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Satish Baswade ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्ये युवा नेते सतिश बसवदे यांनी केले भव्य स्वागत

Photography Competition : हौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा

scholarship examination ; इंदिरा गांधी सिडको सेंटरवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत

Shyam Patil Vadje : सकल मराठा समाजाचा नांदेड येथील आक्रोश मोर्चा स्थगित – श्याम पाटील वडजे

Vishwambhar Girde ; सेवानिवृत्त नायब तहसीलदार विश्वंभर गिरडे यांच्या अल्पशा आजाराने निधन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?