Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Gurukul Public School, Nanded | नांदेडच्या गुरुकुल पब्लिक स्कुल मध्ये संस्कार भारती नांदेडचा आगळा वेगळा गुरुपौर्णिमा साजरी – NNL
नांदेड करियर July 23, 2024

Gurukul Public School, Nanded | नांदेडच्या गुरुकुल पब्लिक स्कुल मध्ये संस्कार भारती नांदेडचा आगळा वेगळा गुरुपौर्णिमा साजरी – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | भारतीय संस्कृती मध्ये व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा पर्वास अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्यावर संस्कार करणाऱ्या गुरुप्रति आदरभावना व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना याचे महत्व कळावे; यासाठी संस्कार भारती नांदेड; दरवर्षी एका शाळेमध्ये पारंपरिक गुरु पूजन सोहळ्याचे आयोजन करते. या वर्षी दि.२२ जुलै २०२४ रोजी नांदेड संस्कार भारतीच्या वतीने गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये पारंपरिक गुरू पूजन सोहळा संपन्न झाला.

आरंभी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सौ.चारुताताई देशपांडे यांचे समवेत संस्कार भारती नांदेडच्या अध्यक्षा राधिका वाळवेकर, मार्गदर्शक तथा संरक्षक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. दीपक कासराळीकर, कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे आणि गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली देशमुख आणि सौ.पल्लवी जोशी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजन, व्यास पूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ. मंजुषा देशपांडे यांनी सुरेल स्वरात ध्येयगीत सादर केले. त्यानंतर राधिका वाळवेकर यांनी प्रस्तावना करताना व्यासपौर्णिमा या अनिवार्य उत्सवाबाबत संस्कार भारतीची भूमिका समजावून सांगितली.

विभागप्रमुख सौ. शर्वरी सकळकळे यांनी अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षनिमित्त या वर्षात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची व उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी यांच्या परंपरेतील सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ.सौ. वैशाली गोस्वामी यांनी सूत्रसंचालन करताना संत परंपरेतील विविध पदांचे दाखले देत पारंपरिक पद्धतीने गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्या गुरूजनांचे पूजन करून घेतले. निसर्गरम्य परिसरात अतीशय प्रसन्न आणि प्रासादिक वातावरणात गुरूपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मुख्य व्याख्यात्या सौ. चारुता देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानासाठी गुगल, इन्स्टा यांपेक्षा प्रत्यक्ष शिक्षक आणि पुस्तकं यांच ज्ञान घेण्यासाठी असलेले महत्त्व सांगून,कलेच्या क्षेत्रात आजही प्रत्यक्ष गुरूची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांनी याच वयात प्रचंड वाचन करायला हवे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर सौ. राधिका वाळवेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे पांच श्लोकांचे पठण करून घेतले.गुरुकुलच्या दोन्ही मुख्याध्यापिकांनी अध्यक्षीय समारोपांत संस्कार भारतीचा हा उपक्रम आवडल्याचे व विद्यार्थ्यांकरिता अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून अशाप्रकारचे आणखी उपक्रम त्यांच्या शाळेत व्हावेत असे मनोगत व्यक्त केले. शेवटी संस्कार भारतीच्या सचिव सौ.अंजली देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

व्यासपीठ शेजारी सौ. मुग्धा बोरगांवकर, सौ. अंजली कुलकर्णी, सौ. रेणू पिंपळडोहकर, सौ. अंजली देशमुख व दिव्यांग कलाकार गोदावरी जंगिलवाड या संस्कार भारती भू अलंकरण टीमने केलेले सुंदर भू-अलंकरण अतिशय लक्षवेधी होते.या कार्यक्रमासाठी विजयाताई कोदंडे, सौ. नीता माळोदे, सौ. दीपाली आवाळे, गणेश भोरे व बाल सदस्य चैतन्य माळोदे या सर्वांनी परिश्रम घेतले होते. गुरुकुल पब्लिक स्कुल चे संचालक निलेश पावडे , सौ.जयश्री पावडे तसेच व्यवस्थापन प्रमुख सुप्रसिद्ध साहित्यिका आशाताई पैठणे यांनी सहकार्य केले.

Nanded's Gurukul Public School Celebrates Sanskar Bharti Nanded's Next Guru Poornima
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNana Patole | धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: नाना पटोले – NNL
Next Article A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Farmers panic during Rabi season : हिमायतनगरातील अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी हैराण -NNL

November 11, 2024

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर -NNL

November 24, 2024

12th exam : बारावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

January 13, 2026

Nanded ; वाढीव मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करणार!: खा. अशोकराव चव्हाण ; नांदेड जिल्ह्यात पूररेषा बदलण्याची मागणी

September 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Action on tobacco sellers | कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही -NNL

Threatening the journalist cost the smuggler dearly : पत्रकारास धमकी देणे रेती तस्करास पडले महागात

Mathematics is essential in every field : गणित हे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक-डॉ.एम.के. पाटील

Bachhubhau Kadu : लाडकी बहीण आणली पण शेतीमालाचे काय …? देगलूरच्या सभेत बच्चुभाऊ कडु काँग्रेस -भाजपवर कडाडले -NNL

Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?