Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla sreejaya chavan : नांदेडला लवकरच ‘एमआरआय’ व ‘सिटीस्कॅन’ – वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची आ. श्रीजया चव्हाण यांना ग्वाही
नांदेड राजकीय July 10, 2025

Mla sreejaya chavan : नांदेडला लवकरच ‘एमआरआय’ व ‘सिटीस्कॅन’ – वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची आ. श्रीजया चव्हाण यांना ग्वाही

NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमआरआय व सिटीस्कॅन मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आ. श्रीजया चव्हाण यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. Nanded will soon have ‘MRI’ and ‘City Scan’ – Medical Education Minister assures MLA Sreejaya Chavan

भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात हा विषय मांडला. त्यावरील उत्तरात हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्य सरकारने पीपीपी धोरणानुसार एमआरआय व सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याच्या सर्व विभागात निविदा प्रक्रिया सुरू आहेत. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे ३०० विद्यार्थी क्षमतेचे वस्तीगृहाचे काम लवकर पूर्ण करावे, अशीही मागणी आ. चव्हाण यांनी याप्रसंगी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जनरल फिजिशियन अनिवार्य करा!
आ. श्रीजया चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी औचित्याच्या मुद्द्याद्वारे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एका जनरल फिजिशियनची नियुक्ती अनिवार्य करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत शासनाचे स्थायी धोरण आहे.

मात्र, ग्रामीण भागात बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती दिसून येत नाही. आपात्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्यास अथवा संबंधित क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने उपचार मिळत नाहीत. राज्य सरकारने धोरण म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एका सर्वसाधारण वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती अनिवार्य केल्यास आपात्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने उपचार मिळू शकेल आणि हेळसांड टळू शकेल.

'MRI' and 'City Scan' Medical Education Minister assures MLA Sreejaya Chavan Nanded will soon have
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAmarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 8 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
Next Article Manasi ingole : मानसी इंगोले दक्षिण कोरिया विद्यापीठाच्या प्रेझेंटेशन अवार्डने सम्मानित
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deputy Chief Minister Ajit Pawar : नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

October 28, 2025

Close down unauthorized schools | शिकवणीच्या नावाखाली चालविल्या जाणारी अनाधिकृत शाळा बंद करा – खाजगी संस्थांनी केली मागणी – NNL

July 10, 2024

Chief Minister My Beloved Sister Yojana | नांदेड आकाशवाणीवर आज ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – NNL

July 16, 2024

Akhand Dattanam : प.पू.श्री खुशालजी पुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री यदुराज (वनदेव) संस्थानतर्फे अखंड दत्तनाम

February 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Balaji Lakshmi Padmavati ceremony ; हडको व सिडको येथील श्री बालाजी मंदिरात बालाजी लक्ष्मी पद्मवती सोहळा उत्साहात

Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

Development works in Hadgaon : हदगाव शहरात ‘टक्का व्यवस्था’ मुळे विकासकामांची झाली वाताहत..!

Dhanegaon News : धनेगांव येथील जय हनुमान सोसायटी अनाधिकृ मोबाईल टाॅवरचे काम बंद करा अन्यथा गावकरी उपोषण करणार 

Marxist Communist Party : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या फलकाचे मौजे वाघी येथे अनावरण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?