Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL
नांदेड सोशल वर्क October 30, 2024

Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 30, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड शहरात मागील १३ वर्षापासून शहर बस वाहतूक बंद करण्यात आलेली आहे यामुळे नांदेड महानगर पालिकेच्या वतीने सर्व मालमत्ता धारक नागरिकांना वेगवेगळे कर टॅक्स आकारणी करूनही सामान्य जनतेला शहर बस वाहतूक सेवा न देता शहर बस जाणीवपूर्वक बंद ठेवत आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेला, महिला, वयोवृद्ध शाळकरी मुले मुली नांदेड शहरातील वेगवेगळ्या ट्युशनला जाणारी मुले मुली यांना शहरात येण्या जाण्यासाठी केवळ खाजगी ऑटो ने प्रवास करावा लागत आहे यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला आर्थिक बोजा पडत आहे.

नांदेड शहरातील सर्व सामान्य नागरिक त्यांच्या अल्प वेतनामुळे आणि शहरातील त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या शाळा ,कॉलेज ,ट्युशन ला जाणाऱ्या मुलांच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे कुटुंबासह विस्थापित होत आहेत. मुलांचे शिक्षण बंद करीत आहेत शहरातील ऑटो चालक हे तरोडा ते विष्णुपुरी , सिडको ते तरोडा मार्गावर प्रवास करण्यास शंभर रुपये आकारणी करतात.

याप्रमाणे विद्यापीठ ,शासकीय रुग्णालय, इंजिनिअरिंग कॉलेज, या भागात विद्यार्थी विद्यार्थिनी सामान्य जनता यांना तरोडा ते विष्णुपुरी , सिडको ते आनंद नगर, भाग्य नगर ,एमजीएम कॉलेज नांदेड शहरातील नांदेड उत्तर ते नांदेड दक्षिण भागात असा प्रवास ये -जा करण्यासाठी ऑटो ने दोनशे रुपये द्यावे लागतात एकंदरीत हा प्रवास खर्च महिन्याचा सहा हजार रुपये इतका आहे तसेच आमच्या महिलांना, तरुण मुलींना शहरात ये जा करताना परपुरुषांसोबत शेजारी बसून ऑटोने प्रवास करावा लागत आहे .

तसेच रात्री दहा वाजल्या नंतर ऑटो चालकांकडून प्रवास दर हे दुप्पट वाढविले जातात यामुळे शहरात रेल्वे स्टेशन ते सिडको रेल्वे स्टेशन ते भाग्यनगर असा प्रवास करताना एकेरी प्रवासास शंभर रुपये इतके भाडे आकारले जात आहे. नांदेड शहरात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून असंख्य विद्यार्थी खाजगी ट्युशन शिकवणी घेण्यासाठी आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक तसेच नांदेड शहरातील सर्व रहिवासी ,वयोवृध,महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना जर शहर बस वाहतूक सुरू असल्यास हा प्रवास खर्च दरमहा ३०० ते ४०० रु इतका अल्प असू शकतो.

त्याबरोबरच रात्रीचा त्यांचा होणारा प्रवासही सुरक्षित प्रवास होईल ऑटो चालकांकडून कसलीही आर्थिक लूट पिळवणूक होणार नाही. तसेच यामुळे नांदेड शहरातील वारंवार ट्रॅफिक जाम होण्याची समस्या देखील सुटण्यास मदत नक्कीच होईल अशी अपेक्षा व्यक्त करणारी खंत समाम माध्यमांवर सामाजिक. कार्येकर्ते गौतम जैन यांनी व्यक्त केली आहे.

शहर बससेवेसाठी सगळीकडेच उदासिनता ..
या अतिशय महत्वाच्या, दररोज शहर वासियांच्या जीवनात उद्भवणाऱ्या समस्येवर सर्व राजकीय पक्ष,नेते,त्यांचे कार्यकर्ते प्रशासनातील अनेक अधिकारी चिडीचूप आहेत यावर कुणीही आवाज उठविण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे सामान्य जनता मात्र ही आर्थिक पिळवणूक निमूट पणे सहन करीत आहे. गौतम जैन ,सामाजिक कार्येकर्ता , नांदेड, 8411800633

for more than a decade Nanded city bus services stopped
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSocial activists : पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून हिमायतनगर पळसपूर डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर टाकला मुरुम -NNL
Next Article General, Expenditure and Inspectors : सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Welding training : सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी: मोफत वेल्डिंग प्रशिक्षण व रोजगाराची हमी!

November 1, 2025

Supplementary Examination Time Table | इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल -NNL

July 26, 2024

One village one Ganpati : हिमायतनगर तालुक्यातील २० गावात एक गाव एक गणपती; एकुण 111 श्री गणेश मंडळाची स्थापना -NNL

September 8, 2024

Nandagiri_Fortress ; नंदगिरीचे_किल्लेदार

February 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Bhajan Andolan : बहुजन टायगर युवा फोर्स चे 14 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन

Dr. Sangeeta Deshmukh : किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करा – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

eco-friendly rakhis : गाईडच्या विद्यार्थिनींनी बनवल्या पर्यावरण पूरक राख्या 

exam centers ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 परिक्षा केंद्रावर दहावी परिक्षांना‌ सुरूवात

नांदेड – पुणे विमानसेवेला नांदेडमधून झालीय सुरुवात; पहिल्याच दिवशी ५२ प्रवासी पुण्याला पोचले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?