Wednesday, May 13

Tag: for more than a decade

Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL

Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड शहरात मागील १३ वर्षापासून शहर बस वाहतूक बंद करण्यात आलेली आहे यामुळे नांदेड महानगर पालिकेच्या वतीने सर्व मालमत्ता धारक नागरिकांना वेगवेगळे कर टॅक्स आकारणी करूनही सामान्य जनतेला शहर बस वाहतूक सेवा न देता शहर बस जाणीवपूर्वक बंद ठेवत आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेला, महिला, वयोवृद्ध शाळकरी मुले मुली नांदेड शहरातील वेगवेगळ्या ट्युशनला जाणारी मुले मुली यांना शहरात येण्या जाण्यासाठी केवळ खाजगी ऑटो ने प्रवास करावा लागत आहे यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला आर्थिक बोजा पडत आहे. नांदेड शहरातील सर्व सामान्य नागरिक त्यांच्या अल्प वेतनामुळे आणि शहरातील त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या शाळा ,कॉलेज ,ट्युशन ला जाणाऱ्या मुलांच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे कुटुंबासह विस्थापित होत आहेत. मुलांचे शिक्षण बंद करीत आहेत शहरातील ऑटो चालक हे तरोडा ते विष्णुपुरी , सिडको ते तरोडा मार्गावर प्रवास कर...
error: Content is protected !!