Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ms. Payal Suresh Pawar ; कु.पायल सुरेश पवार हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत दैदिप्यमान यश
नांदेड करियर July 13, 2025

Ms. Payal Suresh Pawar ; कु.पायल सुरेश पवार हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत दैदिप्यमान यश

एस.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी
NNL TeamBy NNL TeamJuly 13, 20252
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l एस.जी.एस.अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथून सन २०२१-२२ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली विद्यार्थिनी कु. पायल सुरेश पवार हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविले आहे. या नंतर पहिल्यांदाच तीने संस्थेस दिनांक ११.०९.२०२५ रोजी भेट दिली. या भेटीच्या वेळी संस्थेच्या वातीने तिचा सत्कार करण्यात आला. सदर विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत डी.टी.ए. प्रवर्गातून मुलीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.

संस्थेच्या नियामक बैठक कक्षात झालेल्या कार्याक्रमात संस्थेच्या वतीने संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी कु.पायल सुरेश पवार हिचा सत्कार केला. या वेळी संस्थेतील विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख व प्राध्यापक व वडील श्री सुरेश पवार हे उपस्थितीत होते. कु. पायल सुरेश पवार हिने घरची परिस्थिती बेताचीच असतानाही मेहनत व जिद्द कायम ठेवत यशाला गवसणी घातलेली आहे.

सन २०२१-२२ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करून नंतर घरीच परीक्षेची तयारी करत (प्री व मेन या दोन्ही परीक्षेत) पहिल्या प्रयत्नातच तीने हे यश संपादन केले.सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (Assistant Engineer, Public Works Department) या पदावर तिची निवड झालेली आहे. या निवडी बद्धल संस्थेचे नियामक मंडळ,संचालक डॉ.मनेश ब.कोकरे, सर्व अधिष्ठाता,विभाग प्रमुख, प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांचे कडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

a student of S.G.S. College of Engineering and Technology achieved brilliant success in the Maharashtra Public Service Commission examination. Ms. Payal Suresh Pawar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMadhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
Next Article Nanded ; भाजपा तालुका नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळ कार्यकारिणी जाहीर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL

July 15, 2024

Rameshwar Toshniwal ; रामेश्वर तोष्णीवाल यांचे निधन – NNL

December 31, 2024

Farmars Demand : सरसकट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी

September 24, 2025

किनवट ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करा अन्यथा तीव्र आंदोलन -NNL

June 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

OBC reservation : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक

Shyam Patil Vadje : सामाजिक उपक्रम राबवत मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

learning German ; जर्मन शिकण्यास व जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक युवकांनी नावनोंदणी करा – NNL

Nanded News : नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त तीन इंचाचा थर ?

Nine Days Ganesha Immersion : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नऊ दिवसांच्या पाच गावातील सहा गणपतीचे विसर्जन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?