Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Photography Competition : हौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा
नांदेड महाराष्ट्र June 9, 2025

Photography Competition : हौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा

NNL TeamBy NNL TeamJune 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील विविध जैवविविधता, पर्यटनस्थळ, पशु-पक्षी, वनसंपदा, धबधबे, नदी, शिल्प, ऐतिहासिक स्थळे आदी विषयांना प्रतिबिंबीत करणारे, नव्याने तयार झालेली पर्यटनस्थळ, नव्या तंत्राव्दारे काढलेली छायाचित्रे यांची एक स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा कालावधीत प्राप्त गुणवत्ता, विविधता संपन्न छायाचित्र समितीद्वारे अंतिम करण्यात येतील, समितीने निवड केलेल्या निवडक छायाचित्रांचा समावेश प्रशासनामार्फत नियोजीत कॉफीटेबल बुक मध्ये करण्यात येईल. निवड झालेल्या शंभर छायाचित्रांना गौरविण्यात येईल. या स्पर्धेचा विहित नमुन्यातील अर्ज व अटी शर्ती नांदेड जिल्ह्याचे https://nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2025 असेल. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामांन्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील माहिती संवर्धनाचे कार्य जिल्हा प्रशासनाकडून अविरत चालू आहे. या संकलनामधील सतत नव्याने नमुद करावयाच्या घटनांचे छायाचित्रीकरणासह माहिती जमा करण्याचे कार्य देखील अपडेट नांदेड या अंतर्गत करणे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे.

छायाचित्र स्पर्धेसाठी विषय – निसर्ग, पशु-पक्षी, शिक्षण, कला, जुनी नवी स्थापत्य, जीवनशैली, खेळ, पर्यटन, खाद्य संस्कृती, जैवविविधता, परंपरा, संस्कृती, नांदेड जिल्ह्यातील नवीन पर्यटनस्थळे, माहिती नसलेली स्थळे हे विषय छायाचित्र स्पर्धेत समाविष्ट होणाऱ्या छायाचित्रांकरिता देण्यात आली आहेत. या विषयात 1 जानेवारी 2025 ते फोटोस्पर्धा सामिल होण्याच्या 15 जुलै 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत काढलेली छायाचित्र नमुद अटी शर्तीत बसणारीच ग्राह्य धरल्या जातील. फोटोस्पर्धेत निकाल अंतीम करण्याचे, नाकारण्याचे सर्व हक्क आयोजन समितीचे राहतील. परिक्षेच्या निकालाबाबत सर्व अधिकार निवड समिती व जिल्हा प्रशासनाकडे राखीव राहतील. सर्व सहभागी छायाचित्र स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त होईल. छायाचित्रे पाठविण्यासाठी ईमेल आयडी – clicknanded@gmail.com संपर्कासाठी भ्रमणध्वणी क्रमांक 7972370439 (सोपान गुंडाळे, सहा. मह. अधि., जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड)  हा आहे.

नियम अटी व शर्ती; नांदेड जिल्ह्यात भौगोलीक क्षेत्र मर्यादापुरती छायाचित्र स्पर्धेसाठी छायाचित्र clicknanded@gmail.com ईमेल आयडीवर पाठविण्यात यावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत, दोन ते तीन वाक्यात माहिती मराठी भाषेत, युनिकोड फॉन्टवर किंवा हस्तलिखित करुन त्याचा स्पष्ट फोटो स्वरूपात करुन पाठवावी. एका छायाचित्रकाराला स्पर्धेत घोषीत विषयासाठी एकुण दहा छायाचित्र सहभागी करता येतील. स्पर्धेत आयोजकांमार्फत मुळ थीमशी जुळणारी त्यांची मूळ डिजिटल छायाचित्रे मागणी केली गेल्यास स्पर्धकास ती सादर करावी लागतील. स्पर्धेत जानेवारी 2025 ते फोटो स्पर्धा सामिल होण्याच्या अंतिम तारखेपर्यंत काढलेली छायाचित्रच ग्राह्य धरल्या जातील. फोटो/छायाचित्रे उक्त अर्जासह (अर्ज पीडीएफ स्वरुपता 2 एमबी मर्यादीत) clicknanded@gmail.com या ईमेल आयडीवरच सादर केलेली ग्राह्य धरली जातील. ब्लर झालेली छायाचित्रे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. 

डीएसएलआर DSLR आणि मोबाईल फोटोग्राफी या दोन्ही फॉर्ममध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. मान्यताप्राप्त ठिकाणाची व नोंदणीकृत ड्रोन प्रणालीद्वारे काढलेली छायाचित्रेच स्पर्धेसाठी स्विकारली जातील याची सहभागी हौशी, प्रोफेशनल फोटो ग्राफर्सने नोंद घ्यावी. फोटो उच्च-रिझोल्यूशन जेपीईजी JPEG किंवा पीएनजी PNG फाइल्स असणे आवश्यक आहे. फोटोवर कोणत्या प्रकारचा लोगो, वॉटर मार्क, कॉपीराईट मार्क, ओळखीचे चिन्ह, अथवा कोणतीही अन्य दृष्य स्वरुपाची बाब टाकता येणार नाही. फोटो त्याच्या मुळ स्थितीत असणे आवश्यक आहे. रंग,कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस ऍडजस्टमेंट आणि फोटोचे क्रॉप करणे यासह मूलभूत संपादन स्वीकार्य आहे परंतु असे कोणतेही संपादन फोटोच्या सत्यतेवर आणि किंवा वास्तविकतेवर परिणाम करत नाही. विजेता स्पर्धकाकडील छायाचीत्राच्या मुळफाईल्स RAW / Jpeg मागणी केल्यानंतर सादर करने संबंधीत स्पर्धकास बंधनकारक राहील.

स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी खुली आहे. जिल्हा प्रशासन नांदेड यांना स्पर्धा आणि त्याच्या थिमशी सादर केलेली छायाचित्रे भविष्यात संबंधित प्रचारात्मक हेतूंसाठी वापरण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा अधिकार असेल. त्याबाबत भविष्यात कुठलीही आर्थिक अथवा मानधन स्वरुपाची मागणी, स्पर्धकास करता येणार नाही. छायाचित्रकार आणि कलाकारांचे तज्ञ पॅनेल सर्जनशीलता, तांत्रिक गुणवत्ता, रचना आणि थिमसह संरेखन यावर आधारित निवड करेल. निवड झालेल्या विजेत्यांना थेट जिल्हा प्रशासनाकडून निवडीबाबत कळविले जाईल. 

सर्व विषयातून प्रत्येकी एक किंवा अधिक विजेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात येईल. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. अयोग्य वाटली जाणारी किंवा नमूद केलेल्या स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवेशास अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. स्पर्धक वय वर्षे 18 खालील असल्यास वरील अर्जावर पालकांची स्वाक्षरी त्यांचा आधार कार्ड नंबर सह नोंदविणे क्रमप्राप्त आहे. छायाचित्राचा मुळ हक्क हा छायाचित्र स्पर्धकाचा असून, संबंधीत छायाचित्र इतरत्र वापरण्याची मुभा छायाचित्रकारास असेल. छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2025 असेल. या नियम अटी दिल्या आहेत.  

Coffee Table Book-Nanded Photography Competition for Amateur Photographers
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMarksheets of 10th exam available in DigiLocker : दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध
Next Article ‘Masred’ in Nanded area : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 2 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’ 7 लक्ष 75 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Working style of Hadgaon police station exposed : हदगाव पोलिस स्टेशनची कार्यशैली उघड – NNL

December 6, 2024

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

January 30, 2025

Himayatnagar police seized : हिमायतनगर पोलसांनी 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हजार 460 रुपयाची मालमत्ता

January 23, 2025

Motorcycle Thift : बारूळ येथील घरासमोरील मोटारसायकलची चौरी -NNL

December 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Teacher retired ; शिक्षक नागनाथ चलमले 34 वर्षानंतर सेवानिवृत्त -NNL

Demands ; आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची गुरु रविदास समता परिषदेची मागणी

Exams started peacefully : मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

Brain disorders health camp : राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; मेंदूचे विकार आरोग्य शिबिरास १९ सप्टेंबर पासून प्रारंभ -NNL

Cyber ​​awareness workshop for women : किनवट आदिवासी बहुल भागात महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?