Friday, May 15

Tag: for Amateur Photographers

Photography Competition : हौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा

Photography Competition : हौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील विविध जैवविविधता, पर्यटनस्थळ, पशु-पक्षी, वनसंपदा, धबधबे, नदी, शिल्प, ऐतिहासिक स्थळे आदी विषयांना प्रतिबिंबीत करणारे, नव्याने तयार झालेली पर्यटनस्थळ, नव्या तंत्राव्दारे काढलेली छायाचित्रे यांची एक स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा कालावधीत प्राप्त गुणवत्ता, विविधता संपन्न छायाचित्र समितीद्वारे अंतिम करण्यात येतील, समितीने निवड केलेल्या निवडक छायाचित्रांचा समावेश प्रशासनामार्फत नियोजीत कॉफीटेबल बुक मध्ये करण्यात येईल. निवड झालेल्या शंभर छायाचित्रांना गौरविण्यात येईल. या स्पर्धेचा विहित नमुन्यातील अर्ज व अटी शर्ती नांदेड जिल्ह्याचे https://nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2025 असेल. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्...
error: Content is protected !!