Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक
नांदेड राजकीय February 1, 2025

Mr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक

NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| गावकुशीच्या बाहेर तांडा वस्तीवरील बंजारा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी स्वर्गीय वंतराव नाईक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाडी तांड्यावर शिक्षणाची दालने खुली केली. बंजारा समाजाबरोबरच पददलीत समाजाच्या उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय राबविल्यामुळे सर्वांगीण विकास साधता आला. त्यांचेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्तेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी येथे केले.

जिल्ह्यातील बंजारा समाज व कर्मचारी संघटनेच्यावतीने ना.इंद्रनील नाईक व आ. तुषार राठोड यांचा भव्य नागरी सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मुखेड मतदारसंघाचे आ.डॉ.तुशार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.इंद्रनील नाईक पुढे बोलतांना म्हणाले, बंजारा समाजाच्या ऐक्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिल. समाजातील तरुण मुला-मुलींना शिक्षणाचे महत्व पटले आहे.

पालकांनीही त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी जे जे कांही करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करु असे आश्‍वासन त्यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना दिले. गेल्या 72 वर्षापूर्वी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा नागपूर येथे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. योगायोगाने माझाही नागपूर येथे राज्यमंत्रीपदाची शपथ झाली. त्यामुळे स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सत्तेचा उपयोग सर्वसामान्य पददलितांच्या विकासासाठी करण्याचा प्रामाणीक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ना.नाईक यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तब्बल एक दशकानंतर नाईक कुटूंबियांना सत्तेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला म्हणूनच आज मी राज्यमंत्री झालो आहे. आमच्या नाईक कुटूंबियात माझ्या रुपाने राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याचा बहुमान अजितदादा पवार यांनी मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मंत्रीपदाचा सदुपयोग बंजारा समाजाच्या उन्नतीबरोबरच पददलित, भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी करण्याचा माझा संकल्प आहे. आश्रमशाळेचे आधुनिकीकरण सुरु झाले आहे. प्रत्येक वाडी तांड्यावर डिजीटल आश्रम शाळा निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड-यवतमाळ या जिल्ह्याचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत. नांदेडकरांशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध देखील आहेत. त्यामुळे नादेड जिल्ह्यातील बंजारा समाजाशी माझे घरगुत्ती नातेसंबंध देखील असल्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात नातेसंबंध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्‍वासनही ना.इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले. समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यास उत्तर देताना, मुखेडचे लोकप्रिय आमदार डॉ.तुषार राठोड म्हणाले, मी मुखेड विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे. मला मतदार संघाच्या बाहेर निधी देता येत नाही. बंजारा समाजाने माझाही सत्कार केल्याबद्दल मी ऋणी आहे. मतदार संघाच्या बाहेरील समाज बांधवांना माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्‍वासन देतो असे ते म्हणाले. यावेळी कल्याण राठोड सर, प्रा.सुरेश जाधव, कपिल राठोड, अमित राठोड. रोहन राठोड यांचेही भाषणे झाली.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंताचा व सरपंचांचा गुणगौरव करण्यात आला. प्रारंभीे प्रास्ताविक डॉक्टर विशाल पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन गणपत चव्हाण व संग्राम पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बिडी जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास इंजिनिअर शेषराव चव्हाण, देविदास राठोड, माजी जि.प.सभापती अँड रामराव नाईक, रोहिदास जाधव,जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, मेहरबान राठोड ,प्रफुल राठोड, संजय पवार, गुलाब राठोड, डॉ श्रीराम राठोड, श्रीनिवास जाधव, संजय पवार आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

in front of his eyes Mr. Indranil Naik will work keeping the ideals of Vasantrao Naik the father of Haritkranti
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAchyut Turke ; किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी चौथ्यांदा जिंकली
Next Article Nandigram Fort ; नंदीग्राम किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी – प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL

October 9, 2024

Seal at King’s Wine Shop at Himayatnagar : हिमायतनगर येथील किंग्स वाईन शाॅपला सील ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई..! -NNL

January 3, 2025

Vasantrao Naik College ; रासेयो शिबिरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद – संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांचे गौरवोद्गार

February 6, 2025

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन -NNL

September 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Successful kidney transplant : श्री गंगा हॉस्पिटल येथे भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण…! -NNL

Martyrs of jawans from Hiranagar : मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील जवान शहीद; आज पार्थिव त्यांच्या मूळ गावीआणणार -NNL

Employment Motivation Program : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उघोजगता प्रेरणा कार्यक्रम -NNL

Geeta Chiknepawad Selected ; गोल्ला गोलेवार समाजातील कु.गिता चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यकपदी निवड

Awareness Week : दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?