Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Mahur tehsildar : माहूर तहसीलदारांनी गोळी घालण्याचा इशारा देवून ही नागोबा पेंडातून वाळु तस्करी सुरुच
क्राईम नांदेड February 10, 2025

Mahur tehsildar : माहूर तहसीलदारांनी गोळी घालण्याचा इशारा देवून ही नागोबा पेंडातून वाळु तस्करी सुरुच

नागोबा पेंडावर महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष की प्रेम ?
NNL TeamBy NNL TeamFebruary 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार मागील अनेक दिवसापासून वाळू तस्करावर जिल्हाभरात धडक कारवाया करण्यात येत असून, माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्कराच्या वाहनावर मोठ्या प्रमाणात धाड सत्र सुरू केले असून वाळू तस्करी करणार्‍यांनी वाळू चोरी करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये,अन्यथा गोळी घालु असा रोखठोक इशारा देवून देखील नागोबा पेंडातून अवैध वाळु उपसा करुण अनेक बांधकामावर वाळु पुरवली जात असल्याने वाळु तस्करावर महसूल प्रशासनातील कोणता अधिकारी पाठराखण करीत आहे व  झारीतील शुक्राचार्याची भूमिका कोण बजावत आहे ? याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे झाले आहे.

माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रावर अधिकृत नऊ वाळू घाट असून, वाळू तस्करांनी वाळू चोरी करण्यासाठी अनेक ठिकाणी चोरमार्ग बनविलेले आहेत.त्यापैकी बरेच चोरमार्ग तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीद्वारे खंदक खोदून बंद केले आहे.परंतु वाळु तस्करांनी इतर ठिकाणावरुण मार्ग काढत रात्री उशीरा नंतर नदी पाञातून वाळू उपसा करीत सर्वञ पुरवित असल्याचे जिवंत चिञ आहे.तहसीलदार किशोर यादव व महाकाल नावाने तालुक्यात प्रसिद्ध झालेले नायब तहसीलदार कैलास जेठे हे रात्री बे-रात्री जीवाची परवा न करता मोठे जोखीम पत्कारून वाळू तस्करी होत असलेल्या ठिकाणी जाऊन वाळू तस्करांना जेर बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे कारवाई वरुण दिसत आहे.

असे असले तरी वडसा येथील नागोबा पेंडातून अवैध वाळु उपसा करुण तालुक्यासह विर्दभात वाळु पुरवित आहे.सध्या घडीला नागोबा मंदीराच्या मागे जवळपास एक हजार ते बारासे ऐवढा वाळु साठा पडून आहे.तर प्रशासनाने जप्त केलेल्या स्थळावर वाळुचा एक कणही नसल्याचे फोटो व व्हिडीओ आनेकाजवळ उपलब्ध आहे. वाळू तस्करांनी नागोबा मंदीराच्या मागच्या बाजुने नव्याने उपसा करुण ठेवलेल्या वाळू साट्यावर महसूल प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे.असा सवाल या ठिकाणी निसर्गप्रेमी नागरिकातून केला जात आहे.

दिवसा मंदिरासमोरील सभागृहाचे काम; रात्रीला जेसीबी द्वारे वाळू उत्खनन
वडसा येथील नागोबा मंदिर परिसरात सध्या सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान येथे खोदकाम करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जातोय, जेसीबी सुद्धा प्रख्यात वाळू माफियांच्या समूहातील असून दिवसा मंदिरासमोरील सभागृहाचे काम व रात्री नदीतून वाळू उत्खनन असे कार्य या जेसीबीच्या माध्यमातून केले जात आहे. तहसील कार्यालयाकडून दिवसा व रात्रीसाठी तलाठी व कोतवालांचे पथक गटीत करण्यात आले. मात्र तलाठी,मंडळ अधिकारी व कोतवालांचे हात चोरीच्या वाळूत माखलेले असल्याचे काहीचे म्हणने आहे. नजरेसमोर वाळूचे मोठे-मोठे ढीग असताना ते तलाठ्यांना का दिसत नाही. किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली मॅडम यांनी या परिसराचा दौरा केल्यास विदारक परिस्थिती त्यांना दिसून येईल.

सी.सी टीव्हीच्या माध्यमातून वाळु तस्करांचा शोध
माहूर तालुक्यातील अनेक गावामध्ये खाजगी इमारतीचे बांधकाम सुरु असून या बहुतांश बांधकामावर वडसा येथील नागोबा पेंडावरुण राञी उशीरा वाळु चोरुण पुरवली जात आहे.महसूल प्रशासनाने तालुक्यातील मोठ्या गावातील बांधकामाची माहिती घेवून पाहणी केली असता एका एका बांधकामावर २० ते ३० ब्रास वाळुचे मोठ मोठे ढिगारे आढळूण येईल.ऐवढेच नाही तर वाई बाजार सारख्या ग्राम पंचायत प्रशासनाने ठिक ठिकाणी लावलेल्या सी.सी टिव्ही पुटेजच्या माध्यमातून अवैध वाळु तस्करी करणार्‍या टोळीचा व अवैध वाळु वाहतुक करणार्‍या वाहणाची सहज माहिती प्राप्त होईल यात कुठली ही शंका नाही.

after warning to shoot Mahur tehsildars continue to smuggle sand from Nagoba Penda
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOrnamental Shri Parameshwar Idol : हिमायतनगर (वाढोणा) येथील ७१२ वर्षपूवीच्या श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी पूर्ण
Next Article Educational trip of Holy City Public School : होली सिटी पब्लिक स्कुलची बंगरुळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे शैक्षणिक सहल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahurgad Renuka darshan ; रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूर गडावरील रविवार निमित्त अलोट गर्दी पिण्यास पाणी नसल्याने भाविकांचे हाल -NNL

October 6, 2024

Gatishakti Yojana ; पीएम गतिशक्ति योजनेतर्गत नाशिकमधील मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्कसह सहा पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन – NNL

August 24, 2024

former Chief Minister Ashokrao Chavan ; दिनदर्शिका 2025चे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विमोचन

January 18, 2025

Court of the destitute was held in the Tehsil office itself : तहसील कार्यालयातच भरविला निराधारांचा दरबार

January 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

डॉ.शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे होणार सुशोभीकरण; 20 कोटींचा निधी मंजूर -NNL

Kalgeetura drama for Marathi lovers in Delhi : दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाची रंगतदार मेजवानी – NNL

Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

Declare a public holiday : ऐतिहासिक धम्मभुमी-बौद्धलेणी बचाव महामोर्चा निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करा -NNL

Municipal Corporation ; नावा मनपाचे उपायुक्त संजय जाधव‌ प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?