Thursday, May 14

Tag: after warning to shoot

Mahur tehsildar : माहूर तहसीलदारांनी गोळी घालण्याचा इशारा देवून ही नागोबा पेंडातून वाळु तस्करी सुरुच

Mahur tehsildar : माहूर तहसीलदारांनी गोळी घालण्याचा इशारा देवून ही नागोबा पेंडातून वाळु तस्करी सुरुच

क्राईम, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार मागील अनेक दिवसापासून वाळू तस्करावर जिल्हाभरात धडक कारवाया करण्यात येत असून, माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्कराच्या वाहनावर मोठ्या प्रमाणात धाड सत्र सुरू केले असून वाळू तस्करी करणार्‍यांनी वाळू चोरी करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये,अन्यथा गोळी घालु असा रोखठोक इशारा देवून देखील नागोबा पेंडातून अवैध वाळु उपसा करुण अनेक बांधकामावर वाळु पुरवली जात असल्याने वाळु तस्करावर महसूल प्रशासनातील कोणता अधिकारी पाठराखण करीत आहे व  झारीतील शुक्राचार्याची भूमिका कोण बजावत आहे ? याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे झाले आहे. माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रावर अधिकृत नऊ वाळू घाट असून, वाळू तस्करांनी वाळू चोरी करण्यासाठी अनेक ठिकाणी चोरमार्ग बनविलेले आहेत.त्यापैकी बरेच...
error: Content is protected !!