Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shiv Sena : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड दक्षिण सचिव पदी महंत सोमभारती महाराज यांची नियुक्ती
नांदेड धार्मिक March 9, 2025

Shiv Sena : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड दक्षिण सचिव पदी महंत सोमभारती महाराज यांची नियुक्ती

NNL TeamBy NNL TeamMarch 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नविन नांदेड l शिवसेनेचे संस्थापक मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजयभाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे ओबीसी व्हिजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या हस्ते दि ८ मार्च रोजी नांदेड दक्षिण सचिवपदी महंत सोमभारती महराज यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

महंत सोम भारती महाराज हे विष्णुपुरी येथिल दत्तात्रय मठ संस्थान चे मठाधिश असून ते गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले असून आजवर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पक्षाच्या नांदेड दक्षिण सचिव या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावेळी कल्हाळचे सरपंच विठ्ठल कळके ,वाहेगावचे माजी सरपंच लोभाजी गवारे,नांदेड दक्षिण अध्यक्ष देवराव पांचाळ ,नांदेड दक्षिण उपाध्यक्ष विजय पांचाळ व‌ राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Mahant Sombharti Maharaj appointed as Shiv Sena OBC VJNT Nanded South Secretary
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी
Next Article anniversary of Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांच्या १९८ व्या स्मृतीदिना निमित्त सावता परिषदेच्या वतीने अभिवादन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded Merchants Bank | नांदेड मर्चंटस् बँकेची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिमाखात संपन्न – NNL

July 16, 2024

Balaji Mandir Devasthan at Hadko : हडको येथील बालाजी मंदिर देवस्थानचा २२ व्या ब्रह्मोत्सवा निमित्ताने,विविध धार्मिक कार्यक्रमासह मिरवणुकीचे आयोजन -NNL

September 25, 2024

Help farmers : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

May 28, 2025

Jigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव

April 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shree Renukadevi College | नांदेड विभागांतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास उत्कृष्ट अभ्यासकेंद्राचा सन्मान – NNL

“Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन

Sri Shankarao Chavan Vidyalaya; श्री शंकरराव चव्हाण विद्यालयात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम रंगला

Election system ready for postal voting : टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…. NNL

Prashant Rahulwad : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश प्रशांत राहुलवाड यांची तालुकाध्यक्षपदी निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?