Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister My Beloved Sister Yojana | नांदेड आकाशवाणीवर आज ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – NNL
नांदेड महाराष्ट्र July 16, 2024

Chief Minister My Beloved Sister Yojana | नांदेड आकाशवाणीवर आज ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी ? कशासाठी ? त्यासाठी कोणत्या अर्जांची आवश्यकता आहे. अर्जासाठी कोणते कागदपत्र हवे आहेत, याबाबतची सोपी आणि सुटसुटीत माहिती देणारी एक मुलाखत उद्या बुधवारी नांदेड आकाशवाणी वरून साडेअकरा वाजता प्रसारित होणार आहे .श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उद्या या योजनेबाबत सद्यस्थिती व योजनेचे महत्त्व विशद करणारी मुलाखत साडेअकरा वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत आहे. या योजनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्या नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

जिल्हा माहिती कार्यालय व नांदेड आकाशवाणीची संयुक्त निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात श्रीमती कदम अर्ज भरण्यासाठी कुठले दस्तऐवज आवश्यक आहे, ऑनलाइन अर्ज भरायचा की ऑफलाईन अर्ज भरायचा, अर्ज भरण्यासाठी कोणाची मदत घ्यायची, ही योजना म्हणजे कशी आर्थिक क्रांती आहे, या संदर्भातील सर्व माहिती विस्तृत देणार आहेत. अर्धा तास ही मुलाखत चालणार आहे. या योजनेच्या संदर्भात ज्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील त्यांनी ही मुलाखत निश्चित ऐकावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

आकाशवाणीचे नांदेडचे प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीच्या 101.1 मेगा हट्स आणि आपल्या मोबाईल वरील न्यूज ऑन एआईआर या ॲपवरही ही मुलाखत उद्या साडेअकरा वाजता ऐकता येणार आहे.

Listen today My Beloved Sister Yojana on Nanded Akashvani! Chief Minister
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article5 rupees for milk and 30 rupees for milk powder export | दुधासाठी पाच रुपये तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये अनुदान – NNL
Next Article Register on e-Samrudhi portal | शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Polis nanded ; भाग्यनगर पोलीसांनी अॅटोमध्ये विसरलेला २ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला परत -NNL

November 7, 2024

आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुकादेवी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा -NNL

June 21, 2024

किटकनाशक कंपन्यांचा किटकनाशक वाढीव दराने विक्रीसाठी वाढता दबाव – सचिन कासलीवाल -NNL

June 30, 2024

Nanded Sand Mining : नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

November 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL

पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची खोटी अफवा प्रसारित करणार्‍यावर कारवाई करा -NNL

cultural program ; टेंभूर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

basaveshwar : कलंबर ( बु.) येथे सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगत् ज्योती म.बसवेश्वर यांची जयंती साजरी

Renuka mata ; माजी आ. प्रदीप नाईक यांच्या विजयासाठी रेणुका मातेला घातले साकडे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?