Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - area under CCTV : हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ सीसीटीव्हीच्या नजरेत -NNL
नांदेड सोशल वर्क December 14, 2024

area under CCTV : हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ सीसीटीव्हीच्या नजरेत -NNL

कॉलनी वाशीयांनी राबविला ईतरांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम
NNL TeamBy NNL TeamDecember 14, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| येथील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ हा परिसर व कॉलनी सीसीटीव्ही यंत्रणेच्या उभारणीतून ईन-कॅमेराच्या कक्षेत आले असून तेथील स्थानिक रहिवाशांनी वर्गणी जमा करून हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे हे काळाची गरज असून यामुळे सुरक्षितता निर्माण होते आजच्या घडीमध्ये चोरी मारामारी यासारख्या घटना घडत आहेत. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेवर आळा बसतो अशी माहीती यावेळी येथील स्थानिक रहीवाशांनी दिली आहे . नाथनगरातील गल्ली नंबर ३ येथे एकूण सात कॅमेरेे बसविल असून कॉलनीच्या सुरुवातीपासून ते कॉलनीच्या शेवटपर्यंतचा संपूर्ण परिसरत हा कॅमेरात कव्हर होत आहे.

हा स्थानिक रहीवाशांनी राबविलेला एक आदर्श उपक्रम असून शहरातील ईतर भागातील नागरीकही या बाबीचे अनुकरण करू शकतात असा हा उपक्रम आहे कारण आपल्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या व वाईट घटकांवर आपली एकप्रकारे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष नजरच असते असे यावरून म्हणता येईल या राबविलेल्या विशेष उपक्रमाबद्दल कॉलनीतील सर्व रहिवाशांनी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे.तसेच सर्व स्थानिक रहिवाशांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आर्थिक सहकार्य केल्यामुळे येथील रहिवासी किरण अप्पाराव बंडे यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहे.

area under CCTV Lane number 3 in Nathnagar in Hanumangarh
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSridatta’s birth anniversary : माहूरगडावर श्रीदत्त जन्मोत्सव भक्तीभावात साजरा; लाखो भाविकांनी घेतले दर्शन -NNL
Next Article Enthusiastic response of citizens to Lok Adalat : लोक अदालतीस नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, शास्ती माफी योजनेस २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shamraoji Inamdar | गोवामुक्ती संग्रामाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व स्व. बसवंतराव मुंडकर होते – शामरावजी इनामदार -NNL

July 23, 2024

Calf Birthday : अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा बिलोलीत वाढदिवस उत्साहात साजरा

January 22, 2026

RTO office : आरटीओ कार्यालयातील सेवा मिळणार फेसलेस सुविधेद्वारे -NNL

September 24, 2024

Criminal arested ; दगडाने ठेचून खून करणारे अज्ञात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले -NNL

December 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

statue of Guru Ravidas : सायन रेल्वे स्टेशन समोर गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची समता परिषदेची मागणी

Collecter Rahul Kardile ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी घेतले श्री रेणुकामातेचे दर्शन

माकप आणि सीटूच्या आंदोलनास १९८ दिवसाच्या साखळी उपोषणा नंतर यश -NNL

Ms. Payal Suresh Pawar ; कु.पायल सुरेश पवार हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत दैदिप्यमान यश

under MPDA for one year : आणखी एका सराईत गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी केले “स्थानबध्द” -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?