Tuesday, June 30

Tag: Lane number 3 in Nathnagar in Hanumangarh

area under CCTV : हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ सीसीटीव्हीच्या नजरेत -NNL

area under CCTV : हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ सीसीटीव्हीच्या नजरेत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| येथील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या हनुमानगड परिसरातील नाथनगरातील गल्ली नंबर ३ हा परिसर व कॉलनी सीसीटीव्ही यंत्रणेच्या उभारणीतून ईन-कॅमेराच्या कक्षेत आले असून तेथील स्थानिक रहिवाशांनी वर्गणी जमा करून हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे काळाची गरज असून यामुळे सुरक्षितता निर्माण होते आजच्या घडीमध्ये चोरी मारामारी यासारख्या घटना घडत आहेत. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या घटनेवर आळा बसतो अशी माहीती यावेळी येथील स्थानिक रहीवाशांनी दिली आहे . नाथनगरातील गल्ली नंबर ३ येथे एकूण सात कॅमेरेे बसविल असून कॉलनीच्या सुरुवातीपासून ते कॉलनीच्या शेवटपर्यंतचा संपूर्ण परिसरत हा कॅमेरात कव्हर होत आहे. हा स्थानिक रहीवाशांनी राबविलेला एक आदर्श उपक्रम असून शहरातील ईतर भागातील नागरीकही या बाबीचे अनुकरण करू शकतात असा हा उपक्रम आहे कारण आपल्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या व वाईट घटकां...
error: Content is protected !!