Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - उमरखेड - Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक
उमरखेड राजकीय June 23, 2025

Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक

पैनगंगा नदीमध्ये जल समाधी आंदोलन करत प्रश्नाला दिले निवेदन
NNL TeamBy NNL TeamJune 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उमरखेड| करोडी रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नागरिक सुख, सुविधेसाठी प्रशासन दरबारी खेटे मारत आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात उमरखेड-करोडी रस्ता आर.सी.सी बांधकाम करावे यासाठी दिनांक २३ जून रोजी पैनगंगा नदीमध्ये जल समाधी आंदोलन करण्यात आले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्तीच्या पक्षाचे 40 कार्यकर्ते व गावकरी मंडळीनी घेऊन पाण्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. रस्त्याची दुरावस्था झाल्याने उमरखेड, करोडि येथील शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांवरील उमरखेड-करोडी येथील शेतकरी बांधवांची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना शेतीमध्ये पिकांची लागवड करताना व शेतीतील आलेला धान्य घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही रस्ता उपलब्ध नाही.

सदर भागातील नागरिकांना रुग्णालयाला येण्यासाठी सुद्धा हा मार्ग फायदेशीर असून, या रस्त्यासाठी अनेकदा शेतकरी व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत आंदोलने केली. या आंदोलनाकडे व शेतकयांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाणे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि उमरखेड शहर सचिव शाम चेके यांच्या यांचा कडुन सदर रस्त्याचे तात्काळ आर.सी.सी बांधकाम करून या रस्त्यावर येणाऱ्या लेंडी, नाल्याच्या फुलाची उंची तात्काळ वाढवावी अशी मागणी करण्यात आली.

नदीत जलसमाधी आंदोलन करताना तीव्र शब्दात निषेध करत जिल्हयाच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, युवा उपजिल्हाप्रमुख अभिजीत गंदेवार, तालुका उपप्रमुख गोपाल झाडे, शहर सचिव शाम चेके, भास्कर गंजेवार, शाखाप्रमुख बालाजी भोयर, आधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकत्यांसह विनोद कवाने, आलीम पटेल, राहुल कानडे, अनिल कलाने, शेषराव कानडे, विकास लावरे, संजय मते, खंडू खरुसकर, लक्ष्मण साखरे, गजानन नरवाडे, शेख अदिल, बालाजी मुडे आदी शेतकरी बांधव व परिसरातील नागरिक मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान उमरखेड येथील सां.बा. विभागाचे उपअभियंता यांनी करोडी येथील लोकांना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून तुम्ही करत असलेले आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि करोडी ते उमरखेड या रस्त्याचे दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम मार्गे लावण्याचा शब्द दिला. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी तातडीने रस्त्याचे काम झाले नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहें.

aggressively attacks for Croredi-Umarkhed road Janshakti Party organization
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी – खा.डॉ.अजितजी गोपछडे
Next Article Provide crop loan : शेतकर्यांना विनाविलंब पिक कर्ज मजुर करा – उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Balaji patil : बालाजी पाटील भायेगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य वाटप उल्लेखनीय उपक्रम..विनय पाटील गिरडे

July 9, 2025

SBI branch officer Pritam Thorat : दहावी नंतर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -एसबीआय शाखाधिकारी प्रीतम थोरात

February 15, 2025

Meenal Karanwal : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण -NNL

August 15, 2024

हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

June 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक जमिनिदोस्त होण्यास कारणीभूत असलेल्यावर कार्यवाही करा – शिवप्रेमींनी केली मागणी -NNL

deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

Ms. Ishita Sachin Kasliwal qualified for CE । कु.ईशिता सचिन कासलीवाल ठरली सिए साठी पात्र ; प्रतिथयश कासलीवाल कुंटूबिंयातली पहीली चार्टेड अंकाऊंटंट -NNL

X Ray Machine ; महापालिकेत “१०० डे टीबी कॅम्पियन” कार्यक्रम द्वारे निक्षय वाहन xray मशीनचे अनावरण -NNL

भदंत पंयाबोधी शांततेचे अग्रदूत – श्रीकृष्ण कोकाटे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?