Friday, May 15

Tag: Janshakti Party organization

Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक

Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक

उमरखेड, राजकीय
उमरखेड| करोडी रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही नागरिक सुख, सुविधेसाठी प्रशासन दरबारी खेटे मारत आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात उमरखेड-करोडी रस्ता आर.सी.सी बांधकाम करावे यासाठी दिनांक २३ जून रोजी पैनगंगा नदीमध्ये जल समाधी आंदोलन करण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्तीच्या पक्षाचे 40 कार्यकर्ते व गावकरी मंडळीनी घेऊन पाण्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. रस्त्याची दुरावस्था झाल्याने उमरखेड, करोडि येथील शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांवरील उमरखेड-करोडी येथील शेतकरी बांधवांची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना शेतीमध्ये पिकांची लागवड करताना व शेतीतील आलेला धान्य घरी किंवा बाजारपेठेत नेण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही रस्त...
error: Content is protected !!