Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - राजकीय - MLA Chikhlikar : माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL
राजकीय नांदेड January 3, 2025

MLA Chikhlikar : माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 या कालावधीत शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत क्षयरोग विभागातर्फे निक्षय वाहन म्हणजे एक फिरस्ती रुपी वाहन तयार करण्यात आले आहे. या निक्षय फिरत्या वाहनाचे उद्घाटन नुकतेच माळेगाव यात्रेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले .

या निक्षय वाहनाच्या माध्यमातून ट्रू नेट या उपकरणाद्वारे संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने तपासणे व रोग निदान करणे व यातून अति जोखीम रुग्णही शोधणे तसेच रुग्णांचे एक्स-रे काढून निदान करणे व निदान झालेल्या क्षय रुग्णांचे लगेच औषधोपचार चालू करणे असे नियोजन करण्यात आले आहे . सोबतच क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या तज्ञ व्यक्तींच्या नियोजनातून होत आहेत.

वाहनाच्या उदघाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) मंजुषा जाधव कापसे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सौ.संगीता देशमुख ,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड , माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, क्षयरोग विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. खाजा मैनोद्दीन , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, पीपीएम समन्वयक श्रीमती ज्योती डोईबळे , वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक दिगंबर मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते. या निक्षय वाहनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी केले आहे.

Inauguration of Nikshay Vehicle by MLA Chikhlikar in Malegaon Yatra
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLions Club Nanded ; लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन – NNL
Next Article Every accident is preventable : Abhijit Raut : प्रत्येक अपघात टाळला जाऊ शकतो : अभिजीत राऊत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Prakash Kamble ; ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड -NNL

December 29, 2024

blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

August 18, 2024

Satish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

September 13, 2024

CEO Meghna Kavali : आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा – मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली

September 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

Principal Secretary Brijesh Singh : अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह -NNL

A. Prataprao Patil Chikhlikar’ ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य कवी संमेलन : आयोजक माधव पावडे यांची माहिती

Home voting today for senior voters : नांदेड उत्तर मतदारसंघातील जेष्ठ मतदाराचे आज गृहमतदान -NNL

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?