Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shahaji Umap ; पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे – शहाजी उमाप
नांदेड महाराष्ट्र January 18, 2025

Shahaji Umap ; पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे – शहाजी उमाप

NNL TeamBy NNL TeamJanuary 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l पोलीस पाटील हा गांव पातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक माणसाची व घटनांची खडानखडा माहिती असते. सदर माहितीचा उपयोग चुकीच्या घटना टाळण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेटी दरम्यान केले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून गाव पातळीवरील सर्व घटनांची इत्यंभूत माहिती पोलिसांना शिग्रतेने द्यावी, अशा सूचना केल्या.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम दिला असून या अंतर्गत, पोलीस स्टेशन येथील स्वच्छता, साफसफाई, मुद्देमाल निर्गती, नागरिकांच्या प्रश्नांची शिग्रतेने सोडवणूक, व्यापार व उद्योगांना पोषक वातावरण तयार करणे या अनुषंगाने परिक्षेत्रात कामकाज सुरू आहे. सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज रोजी शहाजी उमाप यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे भेट करून पोलीस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली व अधिकारी/ अंमलदारांना मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस पाटील यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना, गांव पातळीवर पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व कार्यकारिणी, दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या, ग्राम सुरक्षा दले इत्यादींचे गावाच्या जडणघडणीतील महत्त्व त्यांनी विशद केले. गांव पातळीवर चालत असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांची व संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नांची माहिती पोलीस पाटलांनी योग्य वेळेत पोलिसांच्या पर्यंत पोहोचवावी, अशा अपेक्षा पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केल्या.

यावेळी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण च्या हद्दीतील सर्व गावांच्या हद्दीतील अवैध व्यवसाय, वाळू उपसा यासह संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नांची त्यांनी माहिती घेतली व या कामी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज विशद केली.

सदर भेटीवेळी, इतवारा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावांतील पोलीस पाटील,महिला पोलिस पाटील, अंमलदार उपस्थित होते.

In terms of police work the position of Police Patils at the village level is important; Deputy Inspector General of Police Shahaji Umap
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleformer Chief Minister Ashokrao Chavan ; दिनदर्शिका 2025चे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते विमोचन
Next Article CIDCO ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Green Energy Solar Revolution : नांदेड जिल्ह्यात “हरित ऊर्जा सौर क्रांती” मोहीम -NNL

September 21, 2024

Curfew, disarmament : नांदेड जिल्ह्यात 15 जुलै 2025 च्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

July 2, 2025

Sangitatai Dak Patil rushed to help Om : ओमच्या मदतीला धावल्या संगीताताई डक पाटील -NNL

September 2, 2024

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात कम्प्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग कार्यशाळेचा यशस्वी समारोप – NNL

October 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Himaytnagar health news : हिमायतनगर तालुक्यातील जिरोना ग्रामपंचायत अंतर्गत गणेशवाडी व तांड्यात डेंग्यू व चिकनगुनिया साथ

Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

rural police station : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यी जय्यत तयारी -NNL

Wild animal attack | आखड्यावर बांधून असलेल्या बैलावर वन्य प्राण्यांचा हल्ला बैल ठार..NNL

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?