Wednesday, May 13

Tag: In terms of police work

Shahaji Umap ; पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे – शहाजी उमाप

Shahaji Umap ; पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे – शहाजी उमाप

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l पोलीस पाटील हा गांव पातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक माणसाची व घटनांची खडानखडा माहिती असते. सदर माहितीचा उपयोग चुकीच्या घटना टाळण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेटी दरम्यान केले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून गाव पातळीवरील सर्व घटनांची इत्यंभूत माहिती पोलिसांना शिग्रतेने द्यावी, अशा सूचना केल्या. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम दिला असून या अंतर्गत, पोलीस स्टेशन येथील स्वच्छता, साफसफाई, मुद्देमाल निर्गती, नागरिकांच्या प्रश्नांची शिग्रतेने सोडवणूक, व्यापार व उद्योगांना पोषक वातावरण तयार करणे या अनुषंगाने परिक्षेत्रात कामकाज सुरू आहे. सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज रोजी शहा...
error: Content is protected !!