Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Annabhau Sathe ; साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंतीनिमित्त दि.04 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक…
नांदेड सोशल वर्क July 4, 2025

Dr. Annabhau Sathe ; साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंतीनिमित्त दि.04 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक…

सकल मातंग समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
NNL TeamBy NNL TeamJuly 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l साहित्य, समाजसुधारणा व श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे थोर लोकसाहित्याचे सम्राट आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेले साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जिल्हास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सवाच्या तयारीसाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक 4 जुलै रोजी, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे चौक (परिसर) MSEB वर्कर्स फेडरेशन कार्यालय, नांदेड. दुपारी १२ वाजता होणार आहे. या बैठकीत यंदाच्या जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठित केली जाणार आहे.

सदर बैठकीस समस्त सकल मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले असून जयंती उत्सव अधिक व्यापक, भव्य आणि सुसंगठित करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे सकल मातंग समाज समन्वयक तथा संयोजक गणेश अण्णा तादलापूरकर, ईश्वर अण्णा जाधव,कॉ. गंगाधर गायकवाड,सूर्यकांत तादलापूरकर, नागेश तादलापूरकर,भालचंद्र पवळे, माधव डोमपल्ले, नागोराव आंबटवार, मारोती चिवळीकर, बाळू खोबरे, संजय गायकवाड, बाळू लोंढे, सचिन वाघमारे,भगवान जाधव,माधव गोरकवाड, शिवाजी नुरुंदे , शशिकांत तादलापूरकर, संजय गोटमुखे, संतोष शिंदे, दयानंद बसवंते, बालाजी पानसरे, रोहन वाघमारे, गणेश दाडे, गणेश मोरे, आकाश गवाले, सोनू वाघमारे, यांनी सांगितले आहे.

Important meeting on July 4th to mark the birth anniversary of Sahitya Ratna Dr. Annabhau Sathe at the district level…
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFake Crop Insurance : शेतकऱ्यांचा जमीनीवर बोगस कागदपत्रे दाखवून पीकविमा भरणाऱ्या 40 सुविधा केंद्रचालकावर गुन्हा दाखल
Next Article Soybeans did not germinate : सोयाबीनची उगवणच झाली नाही ; कंपनीसह दुकानदावर गुन्हा दाखल करा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Digambar Kale : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी बेमुदत थाळी नाद आंदोलन मागे घेण्यात आले – दिगंबर काळे -NNL

October 16, 2024

Helpline for students | दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु – NNL

July 10, 2024

My opinion is my right : ‘माझे मत माझा अधिकार’ तो मी बजावणारच; नवमतदार शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थिनींचा संकल्प -NNL

November 7, 2024

Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत गुरुवारी कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार -NNL

January 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

diagnosis and treatment camp : हिमायतनगर येथे आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद

Comrade Yadavrao Gaikwad : कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!

coaching classes | विद्यार्थी- पालक कोचिंग क्लासेसच्या विळख्यात..! -NNL

Prashant More : २६ रोजी लोहयात प्रसिद्ध , गीतकार प्रशांत माेरे यांची विशेष उपस्थिती

Conduct of National Lok Adalat : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?