Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL
क्राईम नांदेड December 18, 2024

Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 18, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर। विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या रेतिघाटावरून कोणताही लिलाव झालेला नसतांना विनापरवाना  अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून चोरीच्या पद्धतीने वाहतूक केली जाते आहे. रेतीमाफियांच्या रेती चोरीच्या गोरखधंद्याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाला बाधा पोचविली जात आहे. याकडे महसूल प्रशासन व बैठे पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यवरण प्रेमी नागरिकांतून केला जातो आहे. नुकतेच सरसम परिसरात दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करत लाखोंच्या दंडाची नोटीस बजावली आहे, मात्र मुख्य रेती माफियाकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना अभय दिलं जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकातून केला जात आहे.

उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या मौजे घारापुर, रेणापूर, विरसनी, पळसपुर, दिघी, डोल्हारी, कोठा, कोठा तांडा, धानोरा, वॉरंगटाकळी, तसेच सरसम, आंदेगाव, टाकराळा परिसरातील नाल्यातून संबंधित महसूल विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून वाळू, रेतीचा बेकायदेशीरपणे उपसा केला जात आहे. शासनाच्या उत्खनन नियमांचे उल्लंघन करत वाळू, मुरूम आदींचे उत्खनन करून गरजूंना अव्वाच्या सव्वा दारात विकून अल्पावधीतच मालामाल होण्यासाठी काहीजण धडपडत आहेत.

हिमायतनगर तालुका दंडाधिकारी कार्यालयात असलेले महसूल अधिकारी या चोरीच्या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे. छोट्या वाहनांवर कार्यवाही करून राजकिय वरदहस्त असलेल्या बड्या रेतीमाफीयांना अभय देण्याचे काम महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने रेती वाहतूक करणारे दोन वाहने पकडून त्यांना लाखोंच्या दंडाची नोटीस बजावली आहे.

मात्र पैनगंगा नदीकाठावर असलेल्या विरसनी, कोठा, धानोरा, वारंगटाकळी, दिघी, घारापुर, रेणापूर, डोल्हारी, सिरपल्ली, पळसपूर आदी परिसरात होत असलेल्या अवैध रेती माफियावर कोणतीच कारवाई का केली जात नाही ? असा प्रश्न पर्यवरण प्रेमी नागरिक विचारात आहेत. पैनगंगा नदीकाठच्या रेती घाटावरून उघडपणे नदीपात्रातुन वाळूचा उपसा होतो आहे. रेतीमाफियांच्या कारभाराकडे महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे शहरात अवैद्य रेतीची खुलेआम वाहतूक केली जात आहे.

वाहन चालक कुणाची पर्वा न करता मुख्य रस्त्याने भरधाव वेगात ट्रॅक्टर नेत्यामुळे अपघातांचीही शक्यता निर्माण झाली आहे. रेतीचा ट्रॅक्टर अत्यंत वेगाने धावत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तिंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालक व मालकांवर कारवाई करावी आणि शासनाच्या महसुलात वाढ करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतुन केली जाते आहे.

Ignoring illegal sand mining from the Painganga river; Action taken against two sand trucks in the Sarsam area; Notice of fine of lakhs
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSecurity guards ; सुरक्षा रक्षक नसल्याने मनपा‌ क्षेत्रीय कार्यालय सिडकोचे कार्यालय रामभरोसे -NNL
Next Article Neglect of rude officers – employees : ७० वर्षीय मातंग समाजातील वयोवृद्धाचे कडाक्याच्या थंडीत १५ दिवसापासून उपोषण; निष्ठुर अधिकारी – कर्मचारी यांचे दुर्लक्ष -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kalambar (B.) ; कलंबर (बु. ) येथील सरपंच म्हणून पदी सौ.मंगलाबाई सोरगे यांची बिनविरोध निवड

September 11, 2025

Death of 10-year-old child; Parents injured | पावसामुळे झाड कोसळून दुचाकीवरील १० वर्षीय बालकाचा मृत्यू; आईवडील जखमी – NNL

July 29, 2024

Development works in Hadgaon : हदगाव शहरात ‘टक्का व्यवस्था’ मुळे विकासकामांची झाली वाताहत..!

April 23, 2025

surgery : जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार शस्त्रक्रिया

July 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mavas Dera killed her sister-in-law : हदगाव तालुक्यात मावस देराने केला वहिनीचा विळ्याने वार करुन खून -NNL

Sagar Nathe ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड अभियांत्रिकी चा विद्यार्थी सागर नाठे यु.पी.एस.सी.परीक्षेत देशातून सहावा

Ceo minal karanwal ; ग्रामविकासासाठी समन्वयाची गरज  – सीईओ मीनल करनवाल -NNL

Hind-ki-Chadar “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्ष ; नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रम

Former MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?