Thursday, May 14

Tag: Ignoring illegal sand mining from the Painganga river; Action taken against two sand trucks

Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या रेतिघाटावरून कोणताही लिलाव झालेला नसतांना विनापरवाना  अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून चोरीच्या पद्धतीने वाहतूक केली जाते आहे. रेतीमाफियांच्या रेती चोरीच्या गोरखधंद्याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाला बाधा पोचविली जात आहे. याकडे महसूल प्रशासन व बैठे पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यवरण प्रेमी नागरिकांतून केला जातो आहे. नुकतेच सरसम परिसरात दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करत लाखोंच्या दंडाची नोटीस बजावली आहे, मात्र मुख्य रेती माफियाकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना अभय दिलं जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकातून केला जात आहे. उमरखेड आणि हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या मौजे घारापुर, रेणापूर, विरसनी, पळसपुर, दिघी, डोल्हारी, कोठा, कोठ...
error: Content is protected !!