Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - छत्रपती संभाजीनगर - Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award | डॉ. सान्वी जेठवाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित – NNL
छत्रपती संभाजीनगर नांदेड लाइफस्टाइल July 29, 2024

Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award | डॉ. सान्वी जेठवाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 29, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

छत्रपती संभाजीनगर| येथे आयोजित राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती यांचा समाज गौरव पुरस्कार समारंभात यावर्षीचा समाजरत्न पुरस्कार नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी यांना देऊन सन्मानित करण्यात आला.

या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान करण्यासाठी आमंत्रित करण्यात आला होता त्यामध्ये किन्नर समाजासाठी आपले अमूल्य योगदान देऊन उन्नतीसाठी काम करणाऱ्या डॉ. सान्वी जेठवाणी यांना विविध मान्यवरांचा हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सदरील पुरस्काराचे उत्तर देत असताना डॉ. जेठवाणी यांनी तृतीयपंथी समुदाय सध्या उन्नतीच्या मार्गावर लागलं आहे त्यासाठी शासकीय व अशासकीय पात्रावर विविध काम सुरू झाले आहेत परंतु हा मार्ग खडतर असून त्याचे फक्त सुरुवात झाली आहे याचे यश मिळण्यासाठी खूप कालावधी लागेल पण आपण नक्की प्राप्त करू असे उद्गारवाचक भाषण यावेळेस त्यांनी केले. या सोबतच उपस्थितांना त्यांनी तृतीयपंथी समुदायाला समाजात उत्तम स्थान मिळावं यासाठी इथे बसलेल्या प्रत्येकांनी मेहनत करावं व भारतीय नागरिक म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनाने आम्हाला देखील समाजात स्थान मिळावा अशी आशा बाळगली.

जेठवाणी यांनी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे सय्यद साबीर सय्यद सरदार राष्ट्रीय अध्यक्ष यांना आपल्याला पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व हा पुरस्कार नांदेडकरांना समर्पित केले. या पुरस्काराप्राप्ती बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Honored with Dr. Sanvi Jethwani Samaj Ratna Award
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAdv.Avinash Rathod | संधी मिळाल्यास ज्वलंत मुद्यांवर लढणार विधानसभा – ॲड.अविनाश राठोड – NNL
Next Article farmers are deprived of remuneration | प्रशासकीय मान्यता मिळाली तरीही शेतकरी मोबदल्यापासून वंचित – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग युवा संघर्ष समितीचे निवेदन -NNL

December 14, 2024

assembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL

October 30, 2024

महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली – NNL

June 12, 2024

Maratha reservation : हिमायतनगर (वाढोणा) येथे मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर आनंद उत्सव

September 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Public Development Committee ; फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

gopalkala; गोपाळकाला – NNL

मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या नागोजी नाईक यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण -NNL

Nanded ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५वी जयंती आश्रम शाळा वाघाळा

upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?