Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL
नांदेड लाइफस्टाइल August 18, 2024

blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 18, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे दि. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पहेलवान गु्रप प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, आदिवासी युवा वाहिनी संघटन, एसटी महामंडळ कामगार- कर्मचारी, विश्वासू प्रवाशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान व आरोग्य शिबीराचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये 131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला व प्रवाशी बांधव व कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. डॉ. हरदिपसिंघजी व डॉ. जयंत माळाकोळीकर यांनी या शिबीरात आरोग्य तपासणी केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, धर्मभूषण अ‍ॅड. दिलीपभाऊ ठाकूर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी सौ. वंदनाताई चापोलीकर, विश्वासू प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, कास्ट्राईब रा.प. संघटनेचे विभागीय अध्यक्षा आम्रपाली शेळकीकर, इंजि. वैशाली गोदमवाड, आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी या रक्तदान शिबीराचे मुख्य संयोजक नंदू पाटील बेंद्रीकर, अभिषेक ताकझुरे, रामदास पेंडकर, बाळू पेंटेवाड, स. हरजिंदरसिंघ संधु यांनी वरील सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पहार देऊन हृदय सत्कार केला. याप्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे होऊन या शिबीराला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पाटील बेंद्रीकर यांनी केले तर सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.

शेवटी आभार प्रदर्शन अभिषेक ताकझुरे यांनी मांडले. हे शिबीर यशस्वीतेसाठी रामदास पेंडकर, अभिषेक ताकझुरे, बाळू पेंटेवाड, नंदू पाटील बेंद्रीकर, गुणवंत एच. मिसलवाड, गोविंद विभूते, अयुबखान पठाण खुरगावकर, आदित्य पाटील बेंद्रीकर, शिवकुमार भाऊ बोईनवाड, भास्करभाऊ गच्चे, एम.जी. भुजबळ, धवलसिंघ परमार, अनुराग पेन्शलवार, अवतारसिंघ परमार, प्रथमेश औसेकर, हरप्रितसिंघ पथरोड, सोनू गंजेवार, अतुल वाघमारे, कुमार कांबळे, मारोती वाघमारे, मंगेश कांबळे, शैलेश गजभारे, साई अनंतवाड, शिवाजी निरडे, सचिन कोटपेट, मनोज पाटील, गणपत पाचंगे, सरदार हरजिंदरसिंघ संधू यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

at ST central bus stand Great blood donation and health camp concluded Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNaseem Khan : अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी, विधानसभेत मविआचा झेंडा फडकवू: नसिम खान -NNL
Next Article महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rahul Kardile ; नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

February 6, 2025

Dr. Tat visited : सांधेरोपन तज्ञ डॉ.तट यांची रविवारी रयत रुग्णालयात भेट

August 30, 2025

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL

June 22, 2024

Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL

September 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Lok Adalat on 27th July | नांदेडमध्ये 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन – NNL

Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

Arrangement of 133 buses : नांदेड जिल्ह्यातील निवडणूक कर्मचाऱ्यासाठी 133 बसेसची व्यवस्था -NNL

Jewellery thift arested : ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

demands of journalists’ association : माहूर शहरातील मुख्य रस्त्यावरील मास-मच्छीचे दुकाने तात्काळ हटवा – पत्रकार संघटनेची मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?