Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

February 22, 2026

Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!

February 22, 2026

Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर

February 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप
  • Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!
  • Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर
  • Shri Hanuman Temple : हिमायतनगरातील संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
  • Raid on illegal sand : विष्णुपुरी प्रकल्पाजवळ अवैध रेती साठ्यावर छापा; ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी
  • Himayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी
  • Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी
नांदेड महाराष्ट्र February 22, 2026

Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

NNL TeamBy NNL TeamFebruary 22, 202639
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातून जाणाऱ्या भोकर–हिमायतनगर–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट परिसरातील सिमेंट रस्त्याचे तब्बल चार वर्षांपासून रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अर्धवट अवस्थेतील रस्ता, खोल खड्डे व साचलेली खडी यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात घडले होते. वाहनचालक, पादचारी तसेच शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

रेल्वे गेटपासून तहसील कार्यालय, पंचायत समिती व न्यायालयाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळीचे लोट उडत असल्याने व्यापारी व रहिवासी त्रस्त झाले होते. वारंवार निवेदने, आंदोलने व मागण्या करूनही कामाला गती मिळत नव्हती.

Oplus_16908288

अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. सध्या रस्त्याचे मजबुतीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, यावेळी दर्जेदार व टिकाऊ काम व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. निश्चित मुदतीत काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. उड्डाणपूल झाल्यास प्रवासी नागरिकांची होणारी अडचण कायमची दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

निकृष्ट कामामुळे पुन्हा कटकट निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने कामावर बारकाईने लक्ष ठेवावे आणि गुणवत्तापूर्ण काम करून शहरवासीयांची वर्षानुवर्षांची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Four-year delay ends Road work in Railway Gate area accelerates strong demand for flyover
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी
Next Article Raid on illegal sand : विष्णुपुरी प्रकल्पाजवळ अवैध रेती साठ्यावर छापा; ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!

Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर

Shri Hanuman Temple : हिमायतनगरातील संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

Raid on illegal sand : विष्णुपुरी प्रकल्पाजवळ अवैध रेती साठ्यावर छापा; ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Himayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bjp : हिमायतनगर येथील भाजप कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

December 25, 2025

Keshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

January 28, 2026

Inauguration of Pawansut Hanuman Temple : पवनसुत हनुमान मंदिर लोकार्पण, बजरंगबली, गणपती बाप्पा, शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली थाटात -NNL

September 16, 2024

Ad Prakash Ambedkar | विधानसभेत ओबीसीचे शंभर आमदार निवडून येणे गरजेचे – ऍड प्रकाश आंबेडकर – NNL

August 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Railway underground road ; रेल्वे भुयारी मार्गांचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार -NNL

Shri Krishna Temple : कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

MLA Baburao Kadam Kohlikar : पैनगंगा नदीकाठच्या पुरस्थितीची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली पाहणी

Contaminated tap water supply । नळाला दुषित पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

inspector Ganesh Karad ; चार गावात हातभट्टीची दारू पकडली ; नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

February 22, 2026

Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!

February 22, 2026

Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर

February 22, 2026

Shri Hanuman Temple : हिमायतनगरातील संकटमोचन श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

February 22, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?