Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Forest department fails : किनवटच्या सारखणी बिटातील मृत बिबट्याचा शोध लावण्यास वनविभागाला अपयश -NNL
नांदेड क्राईम छत्रपती संभाजीनगर December 9, 2024

Forest department fails : किनवटच्या सारखणी बिटातील मृत बिबट्याचा शोध लावण्यास वनविभागाला अपयश -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| किनवटच्या सहाय्यक वनसंरक्षकांच्या कार्यकक्षेतील मांडवी वनपरिक्षेत्राच्या सारखणी घाटात २७ ऑक्टोबर रोजीच्या रात्री बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करुन प्रकरण रफादफा करण्याच्या हेतुने मृत बिबट्या गायब केल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. एक महिन्याच्या वर दिवस लोटले तरीही नांदेडचे उपवनसंरक्षक, किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक आणि मांडवीचे वनक्षेत्रपाल यांनी मृत बिबट्या विषयी जीवंत असल्याचा अथवा मृत्त झाल्याचा खुलासा करण्याचे धाडस दाखवले नसल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होतांना दिसत आहे.

नांदेड वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांनी मृत बिबट्या जंगलात पळून गेल्याचा जावई शोध लावला होता. तोही फोल ठरला आहे. येत्या काही दिवसांत वनविभागाने खुलासा न केल्यास वनप्रेमी वन्यजीवप्रेमी रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मांडवी वनविभागाचे वनक्षेत्रपालांची कारकीर्द ही भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याचा अनेकांचा आरोप आहे. आणि ह्या अगोदर एका अधिकाऱ्यास निलंबित सुद्धा करण्यात आले आहे. खैर लाकडाची अवैध वृक्ष तोड होत असतांनाही त्यांच्या अखत्यारीतील संबंधित कर्मचाऱ्यांनी रोखवण्याचा प्रयत्न केला नाही. सागवान वृक्षांचीही तोड होत असतांनाही वनक्षेत्रपालांनी कसलीही कारवाई केलेली नाही. याचाच अर्थ वनाधिकाऱ्यांची मुकसंमती असेल का? यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत असे ऐकायला मिळत आहे.

बीटनिहाय तपासणी केल्याशिवाय सत्यता समोर येणार नाही. त्यातच अधिकची भर म्हणून वन्यप्राणी देखिल त्यांनी सुरक्षित ठेवले नाहीत ना देखभालही केलेली दिसत नाही. २७ ऑक्टोंबर रोजी सारखणी घाटातील बिबट्या प्रकरण पुरावा म्हणून पुरेसे ठरेल. त्यांच्या अक्षम्य लापरावाह कार्यप्रणालीचा बिबट्या भरधाव अज्ञात वाहनांचा शिकार ठरला. २७ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या आसपास सारखणी घाटात मांडवी वनविभागाच्या सरहद्दीजवळ अज्ञात वाहनाची बिबट्याला जोरदार धडक बसल्याने जागीच अतीरक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत्त झाल्याची प्रत्यक्ष दर्शीतांनी वनविभागाला माहिती दिली.

सारखणीसह अन्य गावातून आणि राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिबट्याला जवळून पाहिल्यानंतर त्याची जराही हालचाल होत नसल्यामुळे मृत्त झाल्याचा लोकांनी अनुमान लावला. वेळेवर वनकर्मचारी पोहोचले नसल्याने बिबट्याच्या मृत्यूस त्यांची दिरंगाई भोवल्याचाही त्यांच्यावर उपस्थितांनी आरोप लावला आहे. बघ्यांची गर्दी असेपर्यंत बिबट्या जागेवर होता. पण कर्मचारी आले नव्हते. लोकांची गर्दी ओसरल्यानंतर मृत्त बिबट्या गायब केला. तदोपरांत वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यापुर्वीच बिबट्या गायब केल्याचे वनपालांनी सांगितले.

मृत्त बिबट्या गायब प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरचे मुख्यवनसंरक्षक, नांदेडचे उपवनसंरक्षक आणि किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक दुसऱ्या दिवसी घटनास्थळी पोहोचले. फक्त रक्ताचा पडलेला सडा पहाण्याशिवाय त्यांना कांहीच सापडले नाही. पशु वैद्यकीय विभागाने रक्ताचे नमुने घेऊन प्रयोग शाळेला पाठवलेत त्याचा अहवालही अद्याप लपऊन ठेवलेला आहे. प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी वनविभागाने बिबट्या जंगलातच आश्रयासाठी गेला असून वनविभाग शोध घेत असल्याचा जावाई शोध पुढे करुन लोकांची आणि वरिष्ठांनी दिशाभूल करण्याचा शुद्ध प्रयत्न केला. ०८ डिसेंबर पर्यंतही वनविभागाला बिबट्यावाघ सापडला नाही. कसा सापडेल पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने गायब केलाय.

वनविभागाला बिबट्या प्रकरणाविषयी बोलके व्हावेच लागणार आहे. तुर्तास वनरक्षक, वनपाल आणि वनक्षेत्रपालास जबाबदार धरुन निलंबन करावे. या मागणीसाठी शंकर सिंह ठाकुर व मारुती शिकारे हे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे. उच्च स्तरीय चौकशीची मागणी करणाऱ्या तक्रारींची संख्या वाढतच आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्तविली आहे. यातून काय समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Forest department fails to find dead leopard in Kinwat-like bit
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCollecter Abhijit Raut : नांदेड जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब बनविणार- अभिजीत राऊत -NNL
Next Article Seven day yoga camp organized : पतंजलि योगपीठ आयोजित सात दिवसीय योग शिबिरास बालाजी मंदिर येथे सुरु -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded Metropolitan Journalists : नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड

August 8, 2025

Nagar Panchayat Mahur : नगर पंचायत माहूर ९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्‍प मंजुर

February 28, 2025

Manav Vikas Mission bus has provided : मानव विकास मिशनची बस सुरु झाल्याने घारापुर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार

June 23, 2025

The first rains : कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने अंगणवाडी भागात निर्माण झाले तळे

June 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nanded News : नांदेड–मुंबई व नांदेड–गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून खा. अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Gurucharitra Saramrit : गुरुतत्त्व प्रदीप नांदेड आयोजित,1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायणास प्रचंड प्रतिसाद

Bogus work of drains : हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांचे बोगस काम उघड..!

Kandahar ; कंधार उबाठा शिवसेनेला खिंडार एकनाथ दादा पवार यांचे विश्वासू समर्थक

विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?