Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात
नांदेड सोशल वर्क January 30, 2026

Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात

नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांचा आदर्शवत उपक्रम
NNL TeamBy NNL TeamJanuary 30, 2026304
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नवनिर्वाचित व लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी थेट मैदानात उतरून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत शहरातील बसस्थानक परिसर व मुख्य रस्त्यांची स्वच्छता स्वतः उपस्थित राहून करून घेण्यास सुरुवात केली आहे.

स्वच्छता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसावी, शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी नगराध्यक्षांनी नगरपंचायत स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना “स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही” असा ठणकावून इशारा दिला.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष शेख रफिकभाई म्हणाले की,“नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेबाबत चिंता करू नये. स्वच्छतेसह शहरातील इतर कोणतीही समस्या असल्यास थेट नगरपंचायतीकडे किंवा माझ्याकडे कळवावी. त्या समस्यांचे तात्काळ निराकरण केले जाईल.”

नगराध्यक्ष स्वतः रस्त्यावर उभे राहून, कर्मचाऱ्यांच्या मागे राहून स्वच्छता करून घेत असल्याचे दृश्य पाहून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहराच्या स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधी स्वतः पुढाकार घेत असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून, “ह्यालाच म्हणतात काम करून घेणे” अशा शब्दांत नागरिकांकडून सोशल मीडियातून कौतुक होत आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच दाखवलेली कार्यतत्परता, जबाबदारीची जाणीव आणि लोकाभिमुख दृष्टिकोन निश्चितच इतर लोकप्रतिनिधींना प्रेरणादायी ठरणारा असल्याची भावना शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.

नुकतेच शहरातील अस्वच्छतेबाबत काही जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली होती. या बाबीला नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांनी गांभीर्याने घेऊन शहराच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिले असल्याने नागरिकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारे आगामी पाच वर्षात शहरातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्याच्या सुरक्षितेला प्राधान्य देऊन शासनाच्या स्वच्छ शहर सुंदर शहर उपक्रमाला साजेशे हिमायतनगर बनविण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

For the cleanliness of Himayatnagar town himself is on the ground Mayor Rafiq Seth
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSevere rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका
Next Article Hadgaon Crime News : हदगाव शहरात मध्यरात्री झालेल्या घरासमोरील वादाचा रक्तरंजित शेवट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Award ; किनवट तालुक्यातील बॉक्सिंग खेळाडू अजय पेंदोर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

April 16, 2025

Harshvardhan Sapkal : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा: हर्षवर्धन सपकाळ

September 20, 2025

Suryakanta Patil ; राष्ट्रवादीचे पक्ष संघठन वाढवून शरद पवारांचे हात बळकट करणार -माजी मंत्री सुर्यकांता पाटील – NNL

August 14, 2024

International surgeon ; जागतिक स्तरावरच्या ‘आऊट लूक’ मॅगझिन मध्ये महाराष्ट्रातून ५० वे मानांकन प्राप्त

January 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Comrade Yadavrao Gaikwad : कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!

Pro morcha ; सीटूच्या झेंड्याखाली पीआरओ यांचा मोर्चा समाज कल्याण कार्यालयावर धडकला -NNL

Guardian Minister Atul Save : जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करा – पालकमंत्री अतुल सावे

Chief Minister Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Cattle going to slaughter caught with two vehicles : कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?