Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Deglur News ; प्रसिद्ध उद्योजक मालू कांबळे यांचा उद्यमी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत
करियर नांदेड June 29, 2025

Deglur News ; प्रसिद्ध उद्योजक मालू कांबळे यांचा उद्यमी उद्योजक पुरस्काराने सन्मानीत

NNL TeamBy NNL TeamJune 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

Famous entrepreneur Malu Kamble honored with Entrepreneurial Entrepreneur Award देगलुर,गंगाधर मठवाले। शहरातील सिद्धार्थ नगर येथील एका गरीब कुटुंबातील भूमिपुत्र मालू कांबळे हे प्रसिद्ध उद्योजक पर्यंत मजल मारत त्यांचे कृष्णूर, नांदेड व हैद्राबाद याठिकाणी कारखाने उभे केले आहेत. उद्योग जगतातील एक नवीन उगवता तारा म्हणून व्यवस्थापकीय संचालक उद्योजक मालू कांबळे यांचा दिल्ली येथे केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विकसीत भारतासाठी निर्यात-नेतृत्वा खाली घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM) ने २४ जून २०२५ रोजी व्यापार परिषदेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमादरम्यान श्रीमती निर्मला सीतारमण यांनी उद्योग जगतातील उगवते तारे कार्यक्रमांतर्गत समर्थित निवडक एसएमईंना मंजुरी पत्रे वितरित करण्यात आले.

अतिशय अभिमानाने सांगण्यासारखं म्हणजे देगलूर सारख्या मागास भागातील एक व्यक्ती अर्थात व्यवस्थापकीय संचालक श्री. मालू कांबळे यांनी औद्योगिक द्रव कचरा व्यवस्थापनाच्या समस्येचे निराकरण करून शाश्वत भारत निर्माण करण्यासाठी केईपीच्या योगदानाबद्दल त्यांना माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी पत्र देखील देण्यात आले.या परिषदेदरम्यान, माननीय अर्थमंत्र्यांनी असेही नमूद केले की MSMEs च्या व्याख्येत सुधारणा, उद्यम नोंदणी, क्रेडिट गॅरंटी योजनांचे नूतनीकरण, TReDS आणि एक्झिम बँकेचा उभरते सीतारे कार्यक्रम यासारख्या प्रमुख उपक्रमांद्वारे MSMEs ला पाठिंबा दिला जात आहे.

याप्रसंगी अर्थ राज्यमंत्री श्री पंकज चौधरी आणि भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव श्री एम. नागराजू आणि एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक सुश्री हर्षा बंगारी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला भारतीय उद्योग, बँकिंग व वित्तीय संस्थांचे प्रमुख, निर्यातदार, निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि शैक्षणिक क्षेत्रातील २०० हून अधिक सहभागी उपस्थित होते. तसेच उद्योजक मालू कांबळे यांच्या अभूतपूर्व झालेल्या सत्काराबद्दल संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Famous entrepreneur Malu Kamble honored with Entrepreneurial Entrepreneur Award
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Dhonde : मेंदूविकार तज्ज्ञ डॉ धोंडे यांनी केले नऊ वर्षा पासून २ हजार ५०० झाडांची लागवड व संवर्धन
Next Article Deglur News ; पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या कार्यकारिणीत भर; पदोन्नती व नियुक्ती सोहळा उत्साहात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shri Datta Jayanti : हिमायतनगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

December 4, 2025

As the accused were not arrested : आरोपीना अटक केली नसल्यामुळे सहा महिने साखळी उपोषण केलेल्या संजय हातागळे यांनी विष घेतले,प्रकृती चिंताजनक -NNL

December 28, 2024

Marathwada ranks : मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालय राज्यात पहिल्या क्रमांकावर

September 21, 2025

जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

August 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Kaleshwar Vishnupuri ; माघ पौर्णिमा निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे भाविक भक्तांची स्नानसह दर्शनासाठी मंदिरात गर्दी

Savitribai Phule Jayanti ; नवीन नांदेड -राजश्री पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – NNL

Prajnadhar Dhawale : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यक – प्रज्ञाधर ढवळे -NNL

पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL

Retired teacher : सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाशी सेवानिवृत्त शिक्षक आजही कायम ॲड.जाधव

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?