Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप
क्राईम नांदेड March 16, 2025

Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

तलाठी,मंडळ अधिकारी झोपेत, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार
NNL TeamBy NNL TeamMarch 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गौणखनिज तस्करी च्या घटना माहूर तालुक्यात राजरोस पणे घडत असून तालुक्यातील वानोळा शिवारातील एका शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी घेऊन २ हजार ब्रास पेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन झाल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

सा.बा. विभाग माहूरच्या वतीने  वानोळा ते मेंडकी या  ३ कि.मी.च्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून त्याकरिता ५ कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमची आवश्यकता असल्याने सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराने वानोळा परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी भरली, परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार पेक्षाही जास्त ब्रास मुरुमाचे उत्खन करून शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला असल्याची तक्रार वानोळा येथील सामाजिक कार्यकर्ता पंडीत धुप्पे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट व तहसीलदार माहूर यांना सादर केलेल्या तक्रारीने उघडकीस आली आहे. 

शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व गौण खनिज चोरी करणाऱ्या संबधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी व सदर अवैध मुरूम उत्खननाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसून करणाऱ्या संबंधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांचे विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या अनुशंगाने तहसीलदार किशोर यादव यांनी दि.३ मार्च रोजी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी वानोळा यांना सदर अवैध मुरूम उत्खन प्रकरणी स्थळपाहणी करून चौकशी करून  पंचनामा सह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 
                
वानोळा येथील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी इपीएस मोजणी करून पंचनामासह अहवाल तहसील कार्यालयात दोन दिवसात सादर करण्यात  येईल. अशी माहिती वानोळाचे महसूल मंडळ अधिकारी एस.के.साळसुंदर यांनी दिली.

000 brass contractor's glory Excavation of 2 pimples at a royalty of 150 brass
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Accident News ; पिंपळगाव महादेव फाट्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार, सहा जण गंभीर जखमी
Next Article Forest Fire ; वानोळा, मेंडकी जंगल शिवारात वनवा,७० हेक्टर वनसंपदेची राख; वन विभागाचे दुर्लक्षित धोरण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Immortal hunger strike : एक हजार कोटींचा हिशोब द्या ; १४ ऑक्टॉबर पासून अमरण उपोषण

October 12, 2025

खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व  सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल – तहसीलदार  डॉ. शारदा चौंडेकर – NNL

August 4, 2024

What is the real truth about the irrigation scam? : सिंचन घोटाळ्याचे नेमके सत्य काय आहे? -NNL

November 7, 2024

Zilla Parishad : “हे पत्र २०३५ ला उघडून पहा” जिल्हा परिषदेचा दहावीपर्यंत आठवण जपणारा आगळावेगळा उपक्रम

June 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

village servants : हिमायतनगर तालुक्यात अनेक ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीला दांडी ; ग्रामीण विकासांची कामे खोळंबली

Nanded news : नांदेड नगरीच्या या समस्या सुटल्याच पाहिजेत

Soybean purchase extended by six days : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल

डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी – NNL

Pest and disease control | खरीप पिकांवरील किड व रोग नियंत्रण (क्राॅपसॅप) ची उपविभागीय स्तरीय कार्यशाळा भोकर येथे संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?