Thursday, May 14

Tag: pimples at a royalty of 150 brass

Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

Illigal pimples ; १५० ब्रासच्या रॉयल्टीवर २ हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन, ठेकेदाराचा प्रताप

क्राईम, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गौणखनिज तस्करी च्या घटना माहूर तालुक्यात राजरोस पणे घडत असून तालुक्यातील वानोळा शिवारातील एका शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी घेऊन २ हजार ब्रास पेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन झाल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सा.बा. विभाग माहूरच्या वतीने  वानोळा ते मेंडकी या  ३ कि.मी.च्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून त्याकरिता ५ कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमची आवश्यकता असल्याने सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराने वानोळा परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतातून १५० ब्रास मुरूम ची रॉयल्टी भरली, परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार पेक्षाही जास्त ब्रास मुरुमाचे उत्खन करून शासनाची दिशाभूल करून महसूल बुडविला असल्याची तक्रार वानोळा येथील सामाजिक कार्यकर्ता पंडीत धुप्पे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट व तहसीलदार...
error: Content is protected !!