Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL
नांदेड सोशल वर्क August 17, 2024

CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात १७ ऑगस्ट २४ शनिवार रोजी संपूर्ण नांदेड शहर व सिडको हडको नवीन नांदेड सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन यामध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठाणे, हॉटेल, पानटपरी, हातगडे , भाजी विक्रेते यांनी सहभाग नोदंवत बंदला १०० टक्के पांठीबा दर्शविला यावेळी माता रमाबाई आंबेडकर चौक येथे बंगाला देशात हिंदुवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेध व्यक्त करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपूर्वी बंगाली देशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ सिडको हडको नवीन नांदेड भागात सकल हिंदू समाज बांधवांचा वतीने १७ आगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते,यावेळी प्रारंभी हडको मध्ये छत्रपती शिवाजी महाराज,सिडको अण्णा भाऊ साठे,छत्रप्रती शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह पुतळा व माता रमाई आंबेडकर चौक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी संजय पाटील घोगरे,वैजनाथ देशमुख,ऊदय देशमुख, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, ॲड.संदीप चिखलीकर, सिध्दार्थ गायकवाड, सतिश बसवदे,दिपक देशपांडे, राजु लांडगे, प्रा.मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकणीकर,राजन जोजारे, डॉ.स्वामी ,ऊतरवार,शाहीर गौतम पवार, यांच्या सह व्यापारी प्रतिष्ठान विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजीक राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व्यापारी प्रतिष्ठानचे एकनाथ मामडे व पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शविला होता.

हडको येथुन निघालेली निषेध रॅली दुचाकीवरून इंदिरा गांधी हायस्कूल,ज्ञानेश्वर नगर, सिडको,क्रांती चौक,संभाजी चौक,लातूर फाटा मार्ग परत वापस आली, यावेळी काही तुरळक प्रमाणात चालू असलेले विविध प्रतिष्ठाने तात्काळ बंद केली. रमाई आंबेडकर चौक यांचे घटनेचा निषेध व्यक्त करत वैजनाथ देशमुख,प्रा.मधुकर गायकवाड,राजु लांडगे यांनी मनोगत मांडले,आजच्या बंद कडकडीत पाळण्यात आला. यासाठी सर्व व्यापारी, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. बंदचा काळात ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी सिडको हडको सह अनेक भागात अधिकारी, उप निरीक्षक व पोलीस अंमलदार, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Enthusiastic response of entire Hindu community to CIDCO Hadkot bandh
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKavad Yatra : सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न -NNL
Next Article परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटनासाठी पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली विशेष पथकांचे गठन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

MLA Baburao Kadam Kohlikar : पंचायत समिती मधील संगणक परिचालकांचे थकित मानधन द्या – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

January 19, 2025

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेना

September 10, 2025

Health Camp to be held ; हिमायतनगरात रविवारी होणाऱ्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

May 3, 2025

The tradition of success : जिल्हा परिषद कनकवाडी शाळेचे यशाची परंपरा कायम -NNL

September 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मयताच्या वारसांना मिळाला दोन लाखाचा विमा -NNL

Tree stumps and plantations | जि.प.प्रा. शाळा इंदिरानगर शेलगाव येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न -NNL

Himayanagar Taluka Agricultural Officer : बालाप्रसाद शंकरराव बंदेल यांनी स्वीकारला हिमायनगर तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार -NNL

CITU ; पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणात अनियमितता विविध मागण्यासाठी सीटू आणि भीम आर्मी आजाद समाज पार्टीचे तहसील येथे तीव्र आंदोलन

Nanded ; विकसित नांदेडसाठी महापालिकेत भाजपाची बहुमताने सत्ता आणा -खा. चव्हाण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?