Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL
नांदेड करियर August 8, 2024

मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 8, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांनी नांदेड येथील दैनिक नेता नगरीचे संपादक विजयकुमार सितळे यांची मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी निवड केली व निविडिचे पत्र श्री श्री श्री महंत राम भारती गुरु महाराज नांदेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,नुकतीच शिवाजीनगर जालना येथे मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील श्री महंत राम बापू भारती महाराज हे होते. यावेळी मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषद संघटनेच्या वाढीविषयी चर्चा झाली.

पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी तसेच पत्रकार संघटनेच्या प्रचार प्रसार करून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची निवड करून पत्रकारांना न्याय देण्याचे काम कराण्यासाठी विजयकुमार सितळे यांची निवड करण्यात येत असल्याचे यावेळी परिषदेचे अध्यक्ष गरबडे यांनी सांगितले. यावेळी राम बापू महाराज यांच्या हस्ते निवडीचे पत्र सितळे यांना देण्यात आले. यावेळी शुभम पांचाळ, भागवत पाटील,प्रकाश पाटील, कांबळे पवार आदींची उपस्थिती होती.

as Marathwada Organizer Election of Vijaykumar Sitale of Marathi Hindi Urdu Press Conference
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleकिनवट जिल्हा करा इस्लापूर मांडवी तालुका करा या मुख्य मागणीसाठी मा. क .पा.चे इस्लापूर येथे रस्ता रोको आंदोलन -NNL
Next Article Congress : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Healthy Women : स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ आरोग्य अभियान माता भगिनींना समर्पित – प्राणिताताई देवरे चिखलीकर

September 19, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 9, 2025

Dr. Hansraj Vaidya ; जरी तू महाराष्ट्राचा लाडका एक “नाथ!” तरी तुझे ज्येष्ठ लाडके माय-बाप इथे का “अनाथ” ? डाॅ.हंसराज वैद्य – NNL

October 8, 2024

Akhand Dattanam : माहूरगड येथील विष्णुकवि मठात अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन

February 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Free eye camp starts : गुरुद्वारा लंगर साहिब येथे मोफत नेत्र शिबीर सुरू : उद्या ३१ जानेवारी रोजी समारोप

1098 Child Helpline… संकटातील मुलांसाठी जीवनरेखा…1098 चाइल्ड हेल्पलाइन…

Rashtrasant Tukadoji Maharaj : हिमायतनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकात गुरुपौर्णिमा साजरी

Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

Selection category provided to 1 thousand 138 teachers : 1 हजार 138 शिक्षकांना निवड श्रेणी प्रदान -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?