Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Osmannagar ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या उपक्रमाने साजरी संशोधक प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांचा उस्माननगर पत्रकार संघाकडून गौरव
नांदेड सोशल वर्क April 15, 2025

Osmannagar ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या उपक्रमाने साजरी संशोधक प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांचा उस्माननगर पत्रकार संघाकडून गौरव

NNL TeamBy NNL TeamApril 15, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर येथील उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी दि. १४ रोजी साजरी करण्यात आली.

या निमित्त उस्माननगरचे नाव जागतिक स्तरावर गाजवणारे येथील भूमिपुत्र प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांच्या संशोधनाला जागतिक स्तरावर पेटंट मिळाले याबद्दल उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळक यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देवुन यथोचित सन्मान करण्यात आला.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी संयुक्तरीत्या विकसित केलेल्या गॅस सेन्सर संशोधनास जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले. हे संशोधन एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, भविष्यात औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात त्याचा मोठा उपयोग होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठातील इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेलचे माजी संचालक तथा भौतिकशास्त्र विभागातील प्रा.डॉ. राजाराम माने यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. अनिल मुगुटकर (बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत), प्रा. डॉ. संतोष जाधव, डॉ. श्याम गोरे (डीएसएम महाविद्यालय, जिंतूर), डॉ. विजयकुमार जाधव (शिवाजी कॉलेज, उदगीर), प्रा.डॉ. उमाकांत तुंबरफळे (नांदेड), डॉ. शोएब मोहम्मद शेख (सौदी अरेबिया) आणि प्रा. विजयपाल वाढवे (माहूर) या संशोधकांच्या टीमने संयुक्तरीत्या काम केले आहे.

संभाव्य अपघात टाळता येणार ‘नॅनो’ संमिश्रांपासून तयार केलेल्या या गॅस सेन्सरद्वारे अमोनिया या विषारी वायूची ओळख पटवणे व त्याची तीव्रता मोजणे शक्य होते. औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः खत कारखाने,

डंपिंग ग्राउंड, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, सेप्टिक टैंक, सार्वजनिक युरिनल्स अशा ठिकाणी या सेन्सरचा वापर करून भविष्यातील संभाव्य अपघात व जीवितहानी टाळता येईल, असा विश्वास प्रा. डॉ.तुंबरफळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मुळक यांनी ” पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे सल्लागार कलाध्यापक राजीव अंबेकर यांनी तर आभार कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी मानले.
यावेळी उपाध्यक्ष माणिक भिसे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष देवीदास डांगे, विठ्ठल ताटे पाटील, अमजद पठाण राजीव अंबेकर , सुर्यकांत माली पाटील, लक्ष्मण भिसे, सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहूल सोनसळे, पोलीस पाटील विश्वंभर मोरे, ग्रामपंचायत सदस्य अंगुलीमाल सोनसळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मण कांबळे यांनी केले.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrated with a unique initiative. Researcher Prof. Dr. Umakant Tumbarphale honored by Osmannagar Journalists Association
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleshort circuit : देगलूर नाका परिसरातील ‘कूल लँड कलर’ दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
Next Article Shri Hanuman Temple ; श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kia Lease Extension ; किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार – NNL

September 1, 2024

हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध -NNL

July 5, 2024

अप्पारावपेठ वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे देऊन केले स्वागत -NNL

June 15, 2024

Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

July 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Nanded Railway Division officials’ negligence : नांदेड रेल्वे डिव्हिजन अधिकाऱ्यांचा गलथानपणा; जागेअभावी वॉटर कुलर प्रतीक्षेत

Hundreds of empty sugar pockets of Antyodaya beneficiaries disappeared from the garbage heap |हिमायतनगर येथील अंत्योदय लाभार्थ्यांच्या साखरेची शेकडो रिकामी पॉकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून गायब – NNL

Chandrasekhar Bawankule : विकासाचा चढता आलेख कायम ठेवायन्यासाठी श्रीजयाताईला विधानसभेत पाठवा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे -NNL

bell car : शहरात घंटागाडीचा प्रथमता सन्मान

Eng. Deglaurkar ; गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?