Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded ; जिल्हा स्तरीय पुरुष व महिला वरिष्ठ गट ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन
नांदेड स्पोर्ट्स June 12, 2025

Nanded ; जिल्हा स्तरीय पुरुष व महिला वरिष्ठ गट ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन

NNL TeamBy NNL TeamJune 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे *दि.15 जून 2025 रोज रविवार सकाळी 7.00 वाजता पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय वझिराबाद नांदेड* येथील मैदानावर जिल्हास्तरीय 20 वर्षाच्या वरील पुरुष व महिला वरिष्ठ गटातील जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली . *राज्यस्तरीय स्पर्धा दि.23 जून 2025 या कालावधीत पुणे* या ठिकाणी संपन्न होणार आहेत .

स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी सोबत नाव नोंदणीसाठी एक फोटो , मुळ १० वी ची सनद , मूळ जन्म दाखला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, आधार कार्ड प्रत्येक क्रिडा प्रकारासाठी 200 रु शुल्क व प्रथम नोंदणी शुल्क १५० रु घेऊन उपस्थित राहावे. राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्पर्धेसाठी किमान कामगिरी पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस पुढील स्पर्धेत सहभागी होता येईल. *तसेच AFI ची नोंदणी करणे आवश्यक आहे.* सोळा वर्षाखालील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.तसेच बाहेर जिल्ह्यातील खेळाडूंनी भाग घेऊ नये. स्पर्धा निरीक्षक म्हणून योगेश थोरबोले सचिव उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटना हे उपस्थित राहणार आहेत.

 

तरी जिल्हयातील 100, 200,400, 600, 800, 5000 ,10 की. मी. धावणे, 20,30 कि.मी. चालणे तसेच गोळा फेक भाला फेक , थाळी फेक , हातोडा फेक, लांब उडी, तिहेरी उडी, रिले, क्रॉस कंट्री, या प्रकारामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूनी जास्तीत जास्त संख्येने व आवश्यकत्या तयारीनिशी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर ,उपाध्यक्ष डॉ . अर्जुन मापारे, डॉ दि.भा. जोशी, डॉ उमेश भालेराव, जिल्हा क्रिडाधिकारी नादेड जय कुमार टेंम्बरे, ॲथलेटिक कोच शिवकांता देशमुख, नारायण सूर्यवंशी, कुमार कुलकर्णी , अमरीक सिंघ वासरीकर , अविनाश रामगिरवार ,महेंद्र कुडगुलवार , प्रशांत जोशी , राजेश तिवाड़ी, किशोर पाठक.

विनोद गोस्वामी, प्रवीण साले, शारदा कदम, सुरेश पद्मावार, रूपाली कुलकर्णी, किरण कुलकर्णी, भगवान नागरगोजे, विष्णू पुर्णे, प्रा. अमृत जाधव, वैभव दमकोडवार , डी.डी .चव्हाण , मुजाजी काकडे, लक्ष्मण फुलारी, बालाजी भवानकर, संतोष सोनसळे, संतोष आणेराव, ज्ञानेश्वर सोनसळे, शेख शब्बीर , संतोष वाकोडे, बालाजी गाडेकर,गोविंद पांचाळ,कांचन मस्के, रविकिरण क्षीरसागर, डॉ. महेश जाधव , गंगाधर हबर्डे , ज्ञानेश्वर कोडलांडे , नंदू जाधव , सिद्धोधन नरवाडे, आदी पदाधिकारी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8625021219 /9421819020 / 8623005600 / 75884 30145 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

District level men's and women's senior group athletics field competition organized in Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAhilyabai Holkar ; अहिल्याबाई होळकर सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या – बोकारे
Next Article Aurangabad ; औरंगाबाद, अकोला आणि पूर्णा रेल्वे स्थानकांवर लोको पायलट व सहाय्यक लोको पायलटांसाठी कुटुंबीय संवाद सत्राचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

July 27, 2025

Chief Minister Eknath Shinde : आता राज्यात लाडका शेतकरी अभियान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

August 22, 2024

The novel ‘Ayaas’ : सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा ‘आयास’ कादंबरी देते- डॉ.अनंत राऊत -NNL

December 26, 2024

Vanchit Bahujan Aghadi ; स्मार्ट मीटरच्या सक्तीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा इशारा

August 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Atul save : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

Primary Health Center Mugat : प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे जागतीक स्तनपान सप्ताहाच थाटात समारोप

District Health Officer Dr. Sangita Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांची मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट -NNL

Geet gunjan ; किनवटमध्ये कलावंत शिक्षकांच्या “गीत गुंजन ” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद -NNL

Girish mahajan ; शासनाच्या कल्पक योजनातून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल : ना. गिरीश महाजन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?