HomeनांदेडAronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे...

Aronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे निधन -NNL

शिवणी, भोजराज देशमुख। हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे वयाच्या (68) व्या वर्षे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुना,दोन मुली,भाऊ, नातु, नाती असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्यविधी आज दि 9 ऑगस्ट रोजी रावणगाव येथे करण्यात आली. यावेळी राजकिय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments