Wednesday, May 13

Tag: passed away

passed away : स्व. नलिनी उर्फ स्नेहलता देशमुख यांच निधन

passed away : स्व. नलिनी उर्फ स्नेहलता देशमुख यांच निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दगड धानोरा ता. पुसद येथिल श्रीमती नलिनी उर्फ स्नेहलता रंगराव देशमुख यांच दि. २ मार्च रविवारी सकाळी ३:३० वाजेच्या दरम्यान निधन झाल. मृत्यु समयी त्या ७० वर्षाच्या होत्या. एप्रिल २०२४ मध्ये मोठा मुलगा संजय देशमुख यांच अकाली ह्रदय विकाराने निधन झाल होत, त्यांच्या निधनाच दु:ख त्यांना असह्य झाल, तेंव्हा पासुन त्या पुरत्या खचल्या होत्या. त्यांच्या पश्चात सहा कन्या, दोन मुले, सुना, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे. त्या स्व. विनायकराव देशमुख सरसमकर यांची थोरली कन्या तसेच डॉ. रंगराव देशमुख धानोरकर यांची पत्नी, स्व. संजय देशमुख व अ़ॅड. शैलेश देशमुख यांच्या मातोश्री होत्या. तसेच माजी बांधकाम सभापती प्रतापराव विनायकराव देशमुख सरसमकर यांची बहीण, हिमायतनगर ग्रामिण रूग्णाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रेयस संजय देशमुख यांच्या आजी होत्या. त्यांचे पार्थीवावर आज दि. २ मार्च २०२५ रविवारी दगड धानोर...
Sarasam Farmer Digambar Bhusare passed away ; प्रयगराज येथे शाही स्नानासाठी गेलेले सरसम येथील भाविक दिगांबर भुसारे यांच निधन

Sarasam Farmer Digambar Bhusare passed away ; प्रयगराज येथे शाही स्नानासाठी गेलेले सरसम येथील भाविक दिगांबर भुसारे यांच निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर l सरसम बु येथिल शेतकरी दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्ये निमित्त शाही स्नान व देवदर्शनासाठी गेले असता प्रकृती खालावल्याने त्यांचे उपचारादरम्यान दिनांक २९ रोजी निधन झाले होते. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर हिमायतनगर तालुकयातील मौजे सरसम बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील शेतकरी भाविक दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्ये निमित्त शाहीस्नान व देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान तेथील गर्दी पाहून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ स्वरूप राणी नेहरू हॉस्पिटल शासकीय रूग्णालय प्रयागराज येथे अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सुन, नातु,पंतु असा मोठा परीवार आहे. ते शिवाजी भुसारे व अंगणवाडी ताई प...
Bariyamsingh Nawab passed away ; बरियामसिंघ नवाब यांचे निधन -NNL

Bariyamsingh Nawab passed away ; बरियामसिंघ नवाब यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य व माजी नगरसेवक स. बरियामसिंघ राजासिंघ नवाब यांचे छत्रपति संभाजी नगर येथे रविवार, दि. 1 सेप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान निधन झाले. ते माजी नगर सेवक स. गुरमीतसिंघ नवाब (डिंपल सिंग), सामाजिक कार्यकर्ता स. बलबीरसिंघ नवाब आणि गुलबीरसिंघ नवाब यांचे वडील होत. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 77 वर्षें होते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. त्यांच्या निधानाने शीख समाजात शोक व्याप्त झाले आहे. त्यांनी अनेक वर्षें गुरुद्वारा बोर्ड सदस्य आणि व्यवस्थापन समिति सदस्य म्हणून काम पाहिले. ते बिदर येथील गुरुद्वारा नानक झिरा साहेब ट्रस्ट मध्ये ही आजीवन सदस्य तथा गवरनिंग कौंसिलचे सदस्य होते. त्यांच्या मागे कुटुंबात तीन मुलं, सात मुलीं, सुनं, नाटवंड, जवाई, नात असा मोठा परिवार शोकाकुल झाला आहे. उद्या सोमवारी सकाळी ...
Shahubai Kshirsagar passed away : ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन -NNL

Shahubai Kshirsagar passed away : ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। येथील वरिष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका कमाडंन्ट प्रकाश कांबळे यांच्या आजी श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांचे आज दि.31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता अकोला येथे दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून आजारी होत्या. मुळच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांनी पतीच्या अकाली निधनानंतर दोन्ही मुलींना शिक्षणाची कास धरायला लावली. अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना मोल मजुरी करून त्यांनी मुलींचे संगोपन केले. श्रम करून स्वाभीमानाने जगण्याची शिकवण सर्व आप्तजणांना दिली. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या श्रीमती शाहूबाई क्षीरसागर यांनी सर्व नातवंडे आणि पण...
Aronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे निधन -NNL

Aronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे निधन -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख। हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे वयाच्या (68) व्या वर्षे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुना,दोन मुली,भाऊ, नातु, नाती असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्यविधी आज दि 9 ऑगस्ट रोजी रावणगाव येथे करण्यात आली. यावेळी राजकिय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते....
Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली....
Satsangi Kirtankar Mata Gurcharankaur Kadewale passed away : सत्संगी कीर्तनकार माता गुरचरणकौर कडेवाले यांचे निधन – NNL

Satsangi Kirtankar Mata Gurcharankaur Kadewale passed away : सत्संगी कीर्तनकार माता गुरचरणकौर कडेवाले यांचे निधन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील अबचलनगर येथील वयोवृद्ध महिला व इंदरजीतसिंघ कडेवाले यांच्या आई सत्संगी कीर्तनकार श्रीमती गुरचरनकौर स्व. धरमसिंघ कडेवाले यांचे रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय अंदाजे 83 होते. त्यांच्या पश्च्यात कुटुंबात एक मुलगा आणि सुन, सहा मुली, जवाई, नाटवंड असा मोठा कुटुंब आहे. त्या गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांची चुलती (चाचीजी) होत. स्थानीक सिख समाजात स्व. गुरचरनकौर कडेवाले ह्या सत्संगी कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात. त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस वर्षें महिला समुहात सत्संग कीर्तन केले. गुरुद्वारातून निघणाऱ्या नगरकीर्तन मध्ये त्या समुहासह शबदगायन करायचे. त्यांच्या देहावसाना नंतर समाजातुन शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी उशिरा नगीनाघाट शमशानभूमि येथे अंत्यस...
error: Content is protected !!