HomeनांदेडAvinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन - NNL

Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

नांदेड| भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments