Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Devotees response to Shree Hujur Saheb Nanded CIDCO to Shirdi padayatra : श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL
धार्मिक नांदेड August 6, 2024

Devotees response to Shree Hujur Saheb Nanded CIDCO to Shirdi padayatra : श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेला भाविक भक्तांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, महाआरती झाल्यानंतर साईबाबा कि जय, साईनाथ महाराज की जय या घोषणा देत या पदयात्रेला सुरूवात झाली. सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृटी ढोलताशांच्या गजरात मार्गक्रमण करतांना विविध भागात साईबाबा पालखी पुजन व सहभागी यात्रेकरूंना चहा, फराळ, फळे वाटप करण्यात आली. तर या यात्रेत खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जणांनी व पत्रकार यांच्या सह महिला युवक युवती यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

दरवर्षी प्रमाणे याही तेराव्या वर्षी श्रावणमास निमित्ताने साईबाबा नगर . सिडको नांदेड हुजूर साहेब येथुन शिर्डी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पदयात्रेत जवळपास १०० भाविक भक्त सहभागी होणार असून, ही यात्रा ४१७ किलोमीटर आहे,यात पहिल्या दिवशी सिडको मरळक,आरळ, परभणी, पाळोदी,पाथरी,आष्टी,पिपरखेडा, नेवासा मार्ग शिर्डी २० आगस्ट रोजी ही पदयात्रा पोहचणार आहे.

६आगस्ट रोजी या पदयात्रेची सुरूवात महाआरतीने करण्यात आल्यानंतर सहभागी भाविक भक्तांचा सत्कार करण्यात आला. तर या पदयात्रेत भाजपा खासदार अशोकराव चव्हाण ,नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते , युवा नेते संजय पाटील घोगरे, डॉ.नरेश रायेवार, विनोद कांचनगिरे, आकुरंगे, जयश्री जैस्वाल,वृक्ष मित्र मोहनराव पाटील घोगरे, विनोद कांचनगिरे, अनसाजी पाटील घोगरे, अतुल धानोरकर, यन्न्नावार परिवार यांच्या सह सामाजिक, राजकीय, व विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी पालखी पुजन,फटाक्याची आतिषबाजी,पुष्पवृटी करण्यात आली. तर सहभागी भाविक साठी हडको येथे खिचडी वाटप तर पाणी वाटप व शिवाजी चौक सिडको येथे पुरी भाजी चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. ही यात्रा सिडको मार्ग संभाजी चौक लातुर फाटा मार्ग जुना कौठा,नवीन पुल,जुना मोढा, वजिराबाद,कलामंदीर ,तरोडा नाका मार्ग निळा या ठिकाणी पहिला मुकाम करणार आहे,पदयात्रा यशस्वी साठी अध्यक्ष गणेश शामलाल जयस्वाल व ऊपाध्यक्ष मारोती वाघमारे ,साईबाबा पालखी सोहळा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

CIDCO to Shirdi padayatra Devotees responsem to Shree Hujur Saheb Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePolice raided Hatbhatti liquor store in Vaivadi, Dabdari : हिमायतनगर तालुक्यातील दाबदरी, वायवाडी येथे हातभट्टी दारू अड्डय़ावर पोलीसांची धाड – NNL
Next Article Nana Patole : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Seeds should be sown only after seed treatment : बीज प्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी

June 9, 2025

Traffic block : बीसीएम यंत्राद्वारे डीप स्क्रिनिंगसाठी पूर्णा–हुजूर साहिब नांदेड दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

September 16, 2025

Fire Proximity Suite of Triple Layer : नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप

February 12, 2025

Gang of oil thifs arrested ; डीपी’मधील ऑईल चोरणारी टोळी जेरबंद; उस्माननगर पोलिसांची कारवाई

January 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Maharashtra Grameen Bank | महाराष्ट्र ग्रामीण बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे व्दितीय द्वैवार्षिक अधिवेशन नांदेड येथे २८ जुलै रोजी – NNL

Drain construction : राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाचा बोजवारा; हिमायतनगरात आंधळ्या कारभाराचा कळस

Diwali pahat ; बंदाघाटवर तीन दिवस रंगणार दिवाळी पहाट -NNL

Sandhyatai Rathod ; तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार – संध्याताई राठोड – NNL

किनवट/माहुर तालुक्यातील बनावट दारूचा महापूर, राज्य उत्पादन शुल्काचे दुर्लक्ष -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?