Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - dlip thakur : सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना देखील नियोजित ६४ व्या महिन्याच्या कायापालट
नांदेड सोशल वर्क October 15, 2025

dlip thakur : सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना देखील नियोजित ६४ व्या महिन्याच्या कायापालट

NNL TeamBy NNL TeamOctober 15, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l या उपक्रमाला खंड पडू नये म्हणून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून डोक्यावर छत्री धरून ४३ भ्रमिष्ठांची मोफत दाढी कटिंग करून नवीन कपडे,चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षिसी देण्यात आली.

आर्थिक अडचणीमुळे किंवा वेडसरपणामुळे डोक्याचे जंगल बनलेल्या रस्त्यावरील निराधारांना विश्वासात घेऊन त्यांची कटिंग दाढी करण्याचा ” कायापालट ” हा उपक्रम सहा वर्षांपूर्वी दिलीप ठाकूर यांनी सुरू केला होता. सोमवारी सकाळी सहा वाजता सर्वांची दाढी कटिंग करण्याचा निरोप सर्व बेघरांना आदल्या दिवशीच देण्यात आला होता. पहाटेपासून तुफान पाऊस पडत असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

पण संयोजक दिलीप ठाकूर यांनी कार्यक्रम घ्यायचा असा निर्धार केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख,लायन्स उप प्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड , लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , सन्मित्र फौंडेशन, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने ६४ व्या महिण्या पासून कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो. सुरेश शर्मा, शिवा लोट यांनी भर पावसात सर्व रस्ते फिरून योग्य व्यक्तीची निवड केली.

राजू अण्णा पुसनूर व प्रसाद या स्वंयसेवकांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे काठावरच स्नानासाठी स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती. कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.

सर्वांना नविन अंडरपॅन्ट ,बनियन,टी शर्ट, पँट देण्यात आले.प्रकाश कॅप डेपोचे सुभाष बंग यांच्या तर्फे यावेळी बनियनची व्यवस्था केली होती. स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे भ्रमिष्टांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता .सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था केली. गेल्या महिन्यात अमर राजुरकर यांनी घोषणा केल्यानुसार त्यांच्या तर्फे सर्वांना शंभर रुपयाची बक्षिसी देण्यात आली. डॉ.दी.बा.जोशी,डॉ.अर्जुन मापारे यांनी सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करून योग्य ते ओषधोपचार केले.

कार्यक्रमानंतर महापालिकेचे सदाशिव कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवर्धन घाट परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.यापुढे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी याची माहिती भाजप अथवा लायन्स सदस्यास द्यावी असे आवाहन संयोजक ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.कितीही आपत्कालीन परिस्थिती असली तरी दिलीप ठाकूर यांनी आपल्या सेवेत खंड न पडू देत नसल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
( छाया:संजयकुमार गायकवाड)

Despite heavy rains on Monday morning the planned 64th lunar transformation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDiwali ; दिवाळीच्या सात दिवसात एक क्विंटल मिठाई “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”
Next Article Sant Namdev’ Ghuman Yatra ; ११ व्या ‘संत नामदेव‘ घुमान यात्रेचा १७ ऑक्टोबर रोजी नरसी नामदेव येथून आरंभ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sarpanch and Upasarpanch was elected unopposed : किवळा सरपंचपदी नेहा टर्के तर उपसरपंचपदी सीमा टर्के बिनविरोध निवड – NNL

August 4, 2024

Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

July 25, 2024

Creation of website for Farmer Identification Number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी संकेतस्थळाची निर्मिती -NNL

November 30, 2024

Tipper caught transporting sand illegally : अवैध रित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिपर पकडले; महसूल विभागाची कारवाई

March 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग २ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

arrested by Nanded police : बुलढाणा पोलीसावर तलवारीने हल्ला करणारा कुख्यात गुन्हेगाराला नांदेड पोलीसांकडुन अटक -NNL

169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL

Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?